प्रिय विद्यार्थी मित्रांनो....
पोलीस भरती परीक्षा 2019 ही प्रथमच महापरीक्षा पोर्टल मार्फत घेण्यात येणार आहे.यावेळेस पोलीस भरती परीक्षेचे स्वरूप प्रथम लेखी परीक्षा असून त्या मध्ये पात्र असणाऱ्या उमेदवारांना शारीरिक चाचणी फिजिकल साठी बोलावले जाणार आहे. आज पर्यंतच्या पोलीस भरती परीक्षा च्या परीक्षेचे स्वरूप आणि यावर्षी होणाऱ्या परीक्षेचे स्वरूप लक्षात घेता लेखी परीक्षेची काठिण्यपातळी वाढलेली दिसत आहे.त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी सामान्य ज्ञान या विषयाच्या परिपूर्ण आणि सखोल अभ्यासासाठी सामान्य ज्ञान या विषयाच्या परिपुर्ण आणि सखोल अभ्यासासाठी "फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य" हे पुस्तक यशाचे गमक ठरू शकणार आहे.याचे कारण म्हणजे 2019 मध्ये झालेल्या महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षेत तब्बल 35+प्रश्न आणि राज्यसेवा मुख्य परीक्षा 2019 मध्ये या पुस्तकातून विक्रमी 150+ प्लस प्रश्न विचारले.
प्रत्येक प्रश्नाच्या खात्रीसाठी
@SAIMkatta टेलिग्राम चॅनेल ला भेट द्या.
वरील विषयाच्या विवेचनाचा गाभा हा आहे की आगामी पोलीस भरती परीक्षेसाठी आणि दर्जेदार तयारीसाठी "स्टेट बोर्ड अंतिम सत्य" पुस्तक उपयुक्त ठरणार आहे.
(सूचना:-पोलिस भरती परीक्षेतील उत्तर विषयानुसार तज्ञ लेखकांची पुस्तके विद्यार्थ्याने अभ्यासावी.)
पुस्तकाविषयी.....
स्टेट बोर्डच्या 32 पुस्तकांवर आधारित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव स्वतंत्र पुस्तक
फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®
लेखन व संकलन
•डॉ.वैभव माळवे (Dy,SP)
•गणेश सुरेश काळे
मूळ किंमत-380₹
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
आताच खरेदी करा
Amazon वर खरेदी करण्याची लिंक-https://amzn.to/2T6Tx7I
विशेष उल्लेखनीय- संपूर्ण भारतात State Public Service Exams मध्ये पहिला क्रमांक मिळविलेले सर्वाधिक विक्रीचे सर्वोत्तम पुस्तक
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922