Vidarbha Academy

Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan

Похожие каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri

धुळे जिल्हा प्रवेशपत्र डाऊनलोड करिता उपलब्ध झाले आहेत.

@VidarbhaIASAcademy

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
75) प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते सांगा. सिनेमा : पडदा : : नाटक : ?
So‘rovnoma
  •   तालीम
  •   सभागृह
  •   पदपथ
  •   रंगमंच
1016 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
74) वाक्प्रचार पूर्ण करा. हातावर .......... देणे
So‘rovnoma
  •   पैसे
  •   तुरी
  •   डाळ
  •   टाळी
1008 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
73) 'सचिनच्या जबरदस्त फटकेबाजीमुळे खेळाला अनपेक्षित कलाटणी मिळाली'. या वाक्यात विशेषण ओळखा.
So‘rovnoma
  •   कलाटणी
  •   सचिनच्या
  •   जबरदस्त
  •   फटकेबाजी
929 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
72) "पुढील अक्षरांपासुन तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते ? 'त ल पा भू ळी ज' "
So‘rovnoma
  •   त
  •   ल
  •   भू
  •   पा
885 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
71) पुढील नामासाठी योग्य विशेषण निवडा. थंडी
So‘rovnoma
  •   बोचरी
  •   हसरी
  •   लाजरी
  •   सोनेरी
952 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
70) दिलेल्या पर्यायातील कोणत्या शब्दाचे दिलेले सर्व अर्थ बरोबर आहेत?
So‘rovnoma
  •   पक्ष - बाजु, पंधरवडा, परका
  •   नग - पर्वत, वस्तू, दागिना
  •   दंड - काठी, शिक्षा, भाऊ
  •   आकार - आकृती, दर, कल
895 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
69) तल्लीन होणे म्हणजे :
So‘rovnoma
  •   भान हरपणे
  •   आडवे होणे
  •   शोभा होणे
  •   चीज होणे
970 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
68) नामानिराळा होणे- म्हणजे :
So‘rovnoma
  •   हात टेकणे
  •   हात झटकणे
  •   हात आखडणे
  •   हातावर तुरी देणे
952 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
67) खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.
So‘rovnoma
  •   शिबीर
  •   शारिरीक
  •   किडा
  •   अखंडीत
956 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
66) खालील शब्दांपैकी नपुंसकलिंगी शब्द कोणता?
So‘rovnoma
  •   वीज
  •   सफाई
  •   शरीर
  •   काळजी
946 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
65) दिलेल्या पर्यायांपैकी नाम नसणारा पर्याय निवडा.
So‘rovnoma
  •   समुद्र
  •   मासा
  •   मीठ
  •   खारट
941 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
64) योग्य शब्द वापरुन म्हण पूर्ण करा. हलवायाच्या घरावर
So‘rovnoma
  •   बेलपत्र
  •   तमालपत्र
  •   तुळशीपत्र
  •   ताम्रपत्र
942 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
63) योग्य विरुद्धार्थी शब्दांची जोडी निवडा.
So‘rovnoma
  •   नवा x कोरा
  •   जुना x पुराणा
  •   थट्टा X मस्करी
  •   नफा x तोटा
934 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
62) " पुढे दिलेल्या वाक्यातील काळ ओळखा. 'खेळणी तयार करायला बुरडाघरच्या कविट्या आणाव्या लागायच्या. "
So‘rovnoma
  •   वर्तमानकाळ
  •   साधा काळ
  •   भूतकाळ
  •   भविष्यकाळ
860 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
61) खालील प्रश्नातील वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा.
So‘rovnoma
  •   ग्रंथ-ग्रंथ
  •   पोथी पोथ्या
  •   साल साली
  •   माहिती - माहित्या
895 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
60) क्षुद्र माणसे क्षुद वस्तूंना भाळतात' वर दिलेल्या अर्थावरुन योग्य म्हण ओळखा.
So‘rovnoma
  •   गाढवाला गुळाची चव काय ?
  •   कोल्ह्याला दाक्षे आंबट
  •   कोल्हा काकडीला राजी
  •   अडला हरी गाढवाचे पाय धरी
923 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
59) खालील पिलुदर्शक चुकीची जोडी ओळखा.
So‘rovnoma
  •   मोराचे - पिल्लू
  •   सिंहाचा -छावा
  •   म्हशीचे - रेडकू
  •   मेंढीचे - करडू
973 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
57) बेडूक' या शब्दाचे तृतीयांत रूप ओळखा.
So‘rovnoma
  •   बेडूकाने
  •   बेडकाने
  •   बेडुकाने
  •   बेडक्याने
995 ta ovoz

मराठी व्याकरण - MPSCExams.com dan repost
56) म्हणीचा योग्य अर्थ ओळखा ` आग सोमेश्वरी , बंब रामेश्वरी '
So‘rovnoma
  •   गरजेच्या ठिकाणी मदत करायचे सोडून दुसरीकडेच मदत धाडणे
  •   किरकोळ संकटातून बचाव करण्याच्या प्र्यत्नात त्याहून मोठ्या संकटात फसने
  •   बोलल्यानुसार कृती न करणे
  •   इतराच्या कष्टांचा गैरफायदा घेत स्वत : चैन करणे
929 ta ovoz

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

2

obunachilar
Kanal statistikasi