Mpsc history (अमोल अंतरकर)


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


Похожие каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
Video from Amol Antarkar


History By Sachin Gulig dan repost
🟢 राष्ट्रीय सभा अधिवेशन 🟢

◾️वर्ष:- 1889

◾️ठिकाण:- मुंबई

◾️अद्यक्ष:-विल्यम वेडर्नबर्ग

◾️दुसरी ब्रिटिश व्यक्ती अद्यक्ष पदी

◾️लोकमान्य टिळक व गोखले उपस्थित

◾️पं रमाबाई च्या नेतृत्वाखाली 10 महिला प्रथमच हजर राहिल्या

◾️या अधिवेशन नंतर एक शाखा 1890 ला लंडन ला सुरू झाली

🔺महाराष्ट्र मधील महिला

◾️पंडिता रमाबाई

◾️शेवंतीबाई त्रिंम्बक

◾️काशीबाई कानिटकर

◾️शांताबाई निकम्बे

वरील 4 महिला महाराष्ट्र मधून उपस्थित होत्या.

मार्गदर्शक:-सचिन गुलीग
History4all By Sachin Gulig


NCERTeBOOK dan repost
◾️ ख्रिस मॉरिस ठरला आजपर्यंतच्या आयपीएल इतिहासातील सर्वाधिक महागडा खेळाडू, राजस्थान रॉयल्सने संघाने लावली १६.२५ कोटींची बोली ◾️

आत्तापर्यंत ग्लेन मॅक्सवेलला १० कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली. आता त्यानंतर ख्रिस मॉरिस आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला राजस्थान रॉयल्सने तब्बल १६ कोटी २५ लाख रुपयांना विकत घेतले आहे.

🏏 ख्रिस मॉरिसची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाजी ऑलराऊंड अशी ओळख असलेल्या मॉरीसने आफ्रिकेकडून एकूण ४ कसोटी, ४२ वनडे व २३ टी२० सामने खेळले आहे. कसोटीत त्याने १७३ धावा व १२ विकेट, वनडेत ४६८ धावा व ४८ विकेट आणि टी२०मध्ये १३३ धावा व ३४ विकेट्स घेतल्या आहे.

🏏 आयपीएल कारकिर्द
३३ वर्षीय ख्रिस मॉरिसने २०१३पासून आयपीएलचे तब्बल ७० सामने खेळले असून त्यात त्याने २३.९६च्या सरासरीने ५५१ धावा व ८० विकेट्स घेतल्या आहेत. १५७च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने धावा केलेल्या या खेळाडूने २३.९९ च्या चांगल्या सरासरीने विकेट्सही घेतल्य़ा आहेत.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━


🎯 Study Katta 🎯 dan repost
👤 प्रविण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

👮 प्रविण सिन्हा हे १९८८ सालच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत

↩️ प्रविण सिन्हा हे ॠषी कुमार शुक्ला यांची जागा घेतील

⌛ केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ची स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी करण्यात आली

✔️ संथानम समितीने (१९६३) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती

✔️ केंद्रीय अन्वेषण विभागाचे ब्रीदवाक्य " Industry , Impartiality , Integrity हे आहे

✔️ केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे .


🎯 Study Katta 🎯 dan repost
🟢बहरामजी मलबारी🟢

◾️जन्म:-1853

◾️मृत्यू:-1912

📌कार्य:-

◾️बालविवाह प्रथेला विरोध केला.

◾️दयाराम गिडुमल यांचा मदतीने सेवासदन उभारले.

◾️दा नौरोजी च्या व्हॉइस ऑफ इंडिया मध्ये लेखन करत.

◾️इंडियन स्पेक्टेटर या साप्ताहिक ची सुरुवात केली.

📌साहित्य:-

◾️गुजरात अँड गुजराथीज

◾️नीती विनोद

◾️बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैवंध्य

✍त्यांना भारतीय राजांचे वकील म्हणून ओळखले जाते.

मार्गदर्शक:-सचिन गुलीग
Histroy4all By Sachin Gulig


🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲 dan repost
अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक

🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ

🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन

🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल

🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स

🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स

🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स

🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक -
कीन्स


@indian_economics


महाराष्ट्रातील ऊर्जा संसाधने.....👆👆


MH. jalvidyut kendr pdf.pdf
3.5Mb
MH. jalvidyut kendr pdf.pdf


History By Sachin Gulig dan repost
🟢 काही व्यक्तींची भारताबाबत मते 🟢

♦️मॅरियट:-

◾️डुपले ने यशाची किल्ली मद्रास मध्ये शोधण्याचा निष्फळ प्रयत्न केले.क्लाइव्ह ने ही किल्ली बंगाल मध्ये यशस्वी शोधली.

♦️जॉर्ज बारलो:-

◾️कोणतेही भारतीय राज्य असे राहू नये जे इंग्रज सत्तेवर अवलंबून नाही.

♦️मॅलेसन:-

◾️प्लासीच्या लढाई इतकी इतिहास ला प्रभावित करणारी लढाई दुसरी कोणती झाली नसेल.

♦️जे आर सिली:-

◾️राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत.

♦️पी ई रोबर्ट्स:-

◾️लॉर्ड लिटन यास जितक्या कठोर टिकेस तोंड द्यावे लागले तितकी कठोर टीका आधुनिक काळातील कोणत्याही व्हॉइसरॉय वर झाली नाही.

♦️लॉर्ड कर्झन:-

◾️भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ होय.

मार्गदर्शक:-सचिन गुळीग
History4all By Sachin Gulig


History By Sachin Gulig dan repost
🔵🔴🟡🟢🔵🔴🟡🟢🔵

भारतातील प्रमुख शहरांचे संस्थापक

*◆ कोलकाता ➖ जॉब चारनाक*
*◆ मुंबई ➖ ओनाल्ड ऑग्जिअ*
*◆ भोपाल ➖ राजा भोज*
*◆ नई दिल्ली ➖ एडविन लुट्यंस*
*◆ आगरा ➖ सिकंदर लोदी*
*◆ इंदौर ➖ अहिल्या बाई*
*◆ धार ➖ राजा भोज*
*◆ तुगलकाबाद ➖ मोहम्मद तुगलक*
*◆ जयपुर ➖ सवाई राजा जयसिंह*
*◆ लखनऊ ➖ आसफुद्दौला*
*◆ इलाहाबाद ➖ अकबर*
*◆ झांसी ➖ वीरसिंह जूदेव*
*◆ अजमेर ➖ अजयराज सिंह*
*◆ उदयपुर ➖ राणा उदयसिंह*
*◆ टाटा नगर ➖ जमशेदजी टाटा*
*◆ भरतपुर ➖ राजा सूरजमल*
*◆ कुम्भलगढ़ ➖ राजा कुम्भा*
*◆ पटना ➖ उदयन*
*◆ मुंगेर ➖ चंद्रगुप्त मौर्य*
*◆ नालंदा ➖ राजा धर्मपाल*
*◆ रायपुर ➖ ब्रम्हदेव*
*◆ दुर्ग ➖ जगतपाल*
*◆ देहरादून ➖ राजा जोनसार बाबर*
*◆ पुरी ➖ गंग चोल*
*◆ द्वारका ➖ शंकराचार्य*
*◆ जम्मू ➖ राजा जम्मू लोचन*
*◆ पूना ➖ शाहजी भोसले*
*◆ हैदराबाद ➖ कुली कुतुब शाह*
*◆ अमृतसर ➖ गुरु रामदास*
*◆ दिल्ली ➖ अन्नंतपाल तोमर*

History4all By Sachin Gulig




धडपडणाऱ्या_तरुणाईसाठी.... dan repost
पहिले विश्व अहिराणी साहित्य संमेलन आजपासून सुरू❤️


✍ 🇲𝐂𝐐 🇰𝐀𝐓𝐓𝐀 ✍ dan repost
🟢साम्राज्य व संस्थापक🟢

◾️मगध:-बिंबिसार

◾️नंद:-महापदमनंद

◾️मौर्य:-चंद्रगुप्त

◾️शुंग:-पुष्यमित्र शुंग

◾️सातवाहन:-सिमुक

◾️गुप्त:-श्री गुप्त

◾️पुष्यभूती:-पुष्यभूती

◾️पल्लव:-सिंहविष्णू

◾️चालुक्य:-पुलंकेशीन प्रथम

◾️चोल:-विजयालय चोल

◾️राष्ट्रकूट:-दंतीदुर्ग

◾️वाकाटक:-विंध्यशक्ती

History4all By Sachin Gulig


✍ 🇲𝐂𝐐 🇰𝐀𝐓𝐓𝐀 ✍ dan repost
🔰घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी🔰


🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही

🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही

🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही

🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत

🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही

🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही

🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही

🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही

🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत

🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही

🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही

🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही

🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता

🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही

🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही

🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही

🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही

🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही

🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही

🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही

🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही

🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही

🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही

🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही

🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही

🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही

🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही


✍ 🇲𝐂𝐐 🇰𝐀𝐓𝐓𝐀 ✍ dan repost
🛑 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९५० ते १९८५) 🛑

🇮🇩 १९५० : राष्ट्रपति सुकर्णो (इंडोनेशिया)
🇳🇵 १९५१ : त्रिभुवन बीर बिक्रम शाह (नेपाल
🚫 १९५२ : आमंत्रण नाही
🚫 १९५३ : आमंत्रण नाही
🇧🇹 १९५४ : जिग्मे दोरजी वांगचुक (भूटान)  
🇵🇰 १९५५ : मलिक गुलाम मुहम्मद (पाकिस्तान)
⛳ १९५६ : आर. ए. बटलर (युके) व कोटारो तनाका (जापान)
⛳ १९५७ : जॉर्जिया झुकोव (सोवियत युनियन)
🇨🇳 १९५८ : मार्शल ये जियानिंग (चीन)
🇬🇧 १९५९ : ड्यूक प्रिंस फिलिप (यूनाइटेड किंगडम)
⛳ १९६० : क्लीमेंट वोरोशिलोव (सोवियत युनियन)
🇬🇧 १९६१ : महारानी एलिझाबेथ द्वितीय (यूके)
🇩🇰 १९६२ : विग्गो कंम्पमन्न (डेनमार्क
🇰🇭 १९६३ : नोरोडोम सिहानोक (कंबोडिया)
🇬🇧 १९६४ : लॉर्ड लुईस माउंटबैटन (यूके)
🇵🇰 १९६५ : राणा अब्दुल हमीद (पाकिस्तान)
🚫 १९६६ : आमंत्रण नाही
🇦🇫 १९६७ : मोहम्मद जहीर शाह (अफगानिस्तान)
⛳ १९६८ : अलेक्सी कोसिगिन (सोवियत युनियन) व जोसीप ब्रोज टिटो (यूगोस्लाविया)
🇧🇬 १९६९ : टोडोर झिव्कोव (बल्गेरिया)
🇧🇪 १९७० : राजा बौदौइन (बेल्जियम
🇹🇿 १९७१ : जूलियस न्येरे (तंझानिया)
🇲🇺 १९७२ : सीईवोसगुर रामगुलाम (मॉरीशस)
⛳ १९७३ : मोबूतु सेसे सेको (जैरे)
⛳ १९७४ : जोसीप ब्रोज़ टिटो (यूगोस्लाविया) व सिरिमावो बंडरानाइक (श्रीलंका)
🇿🇲 १९७५ : केनेथ कौंडा (झाम्बिया)   
🇫🇷 १९७६ : जाक शिराक (फ्रांस
🇵🇱 १९७७ : एडवर्ड गिरेक (पोलंड)  
🇮🇪 १९७८ : पैट्रिक हिलेरी (आयर्लंड)
🇦🇺 १९७९ : मैल्कम फ्रेजर (ऑस्ट्रेलिया)
🇫🇷 १९८० : वैलेरी गिस्कर्ड डी एस्टाइंग (फ्रांस)
🇲🇽 १९८१ : जोस लोपेज पोर्टिलो (मॅक्सिको
🇪🇸 १९८२ : जुआन कार्लोस आई (स्पेन)
🇳🇬 १९८३ : शेहू शागरी (नाइजेरिया)
🇧🇹 १९८४ : जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)
🇦🇷 १९८५ : राउल अल्फोन्सिन (अर्जेंटीना) .


🛑 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे (१९८६ ते २०२१)

🇬🇷 १९८६ : एंड्रियास पैपांड्रेउ (ग्रीस
🇵🇪 १९८७ : एलन गार्सिया (पेरू)
🇱🇰 १९८८ : जे. आर. जयवर्धने (श्रीलंका)
🇻🇳 १९८९ : गुयेन वान लिन (वियतनाम)
🇲🇺 १९९० : अनिरुद्ध जुग्नाथ (मॉरीशस)
🇲🇻 १९९१ : ममून अब्दुल गयूम (मालदीव)
🇵🇹 १९९२ : मारियो सोरेस (पोर्तुगाल)  
🇬🇧 १९९३ : जॉन मेजर (यूनाइटेड किंगडम)
🇸🇬 १९९४ : गोह चोक टोंग (सिंगापुर
🇿🇦 १९९५ : नेल्सन मंडेला (दक्षिण अफ्रीका) 
🇧🇷 १९९६ : डॉ. फर्नांडो हेनरीक कार्डोसो (ब्राझील)
🇹🇹 १९९७ : बासदेव पांडे (त्रिनिदाद आणि टोबैगो
🇫🇷 १९९८ : जैक शिराक (फ्रान्स
🇳🇵 १९९९ : बिरेंद्र वीर विक्रम शाह देव (नेपाल)
🇳🇬 २००० : ओलेजगुन ओबासांजो (नाइजेरिया)
🇩🇿 २००१ : अब्देलजीज बुटीफिला (अल्जेरिया)    
🇲🇺 २००२ : कसम उतेम (मॉरीशस)
🇮🇷 २००३ : मोहम्मद खटामी (ईरान)  
🇧🇷 २००४ : लुइज इनासिओ लुला दा सिल्वा (ब्राझील)
🇧🇹 २००५ : जिग्मे सिंग्ये वांगचुक (भूटान)
🇸🇦 २००६ : अब्दुल्ला बिन अब्दुलअजीज अलसऊद (सऊदी अरब)
🇷🇺 २००७ : व्लादिमीर पुतिन (रशिया)
🇫🇷 २००८ : निकोलस सरकोजी  (फ्रान्स)
🇰🇿 २००९ : नूरसुल्तान नजरबायेव (कजाखस्तान)
🇰🇷 २०१० : ली मयूंग बाक (दक्षिण कोरिया) 
🇮🇩 २०११ : सुसिलो बांम्बांग युधोयोनो ( इंडोनेशिया)
🇹🇭 २०१२ : यिंगलुक शिनावात्रा (थायलंड)
🇧🇹 २०१३ : जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक (भूटान)
🇯🇵 २०१४ : शिन्जो आबे (जापान
🇺🇲 २०१५ : बराक ओबामा (अमेरिका)
🇫🇷 २०१६ : फ्रेंकोइस होलैंड (फ्रान्स
🇦🇪 २०१७ : शेख मोहम्मद बिन जायेद अल नाहयान (युएई)
⛳ २०१८ : आशियान देशाचे प्रमुख
🇿🇦 २०१९ : सिरिल रामफोसा (दक्षिण आफ्रिका)
🇧🇷 २०२० : जायर बोल्सनारो (ब्राझील)
🇬🇧 २०२१ : बोरिस जॉनसन (यूके) .


MPSC History dan repost
आपल्या सार्वजनिक जीवनात सुभाषबाबूंना एकूण अकरा वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम १९२१ साली त्यांना सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

१९२५ साली गोपीनाथ साहा नामक एक क्रांतिकारी, कोलकात्त्याचे पोलिस अधीक्षक चार्लस टेगार्ट ह्यांना मारण्याच्या प्रयत्‍नांत होता. पण त्याने चुकून अर्नेस्ट डे नामक एका व्यापारी इसमाला मारले. ह्यासाठी त्याला फाशीची शिक्षा सुनावली गेली. गोपीनाथ फाशी गेल्यावर सुभाषबाबू जाहीरपणे जोरात रडले. त्यांनी गोपीनाथचा पार्थिव देह मागून घेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. ह्यावरून इंग्रज सरकारने अर्थ लावला की सुभाषबाबू ज्वलंत क्रांतिकारकांशी संबंध तर ठेवतातच, परंतु तेच ह्या क्रांतिकारकांचे स्फूर्तिस्थान आहेत. ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवताच, त्यांना अनिश्चित कालखंडासाठी म्यानमारच्या मंडाले कारागृहात बंदिस्त करून टाकले.

नोव्हेंबर ५, १९२५ च्या दिवशी, देशबंधू चित्तरंजन दासांचे कोलकाता येथे देहावसान झाले. सुभाषबाबूंनी त्यांच्या मृत्यूची बातमी मंडालेच्या कारागृहात रेडियोवर ऐकली.

मंडाले कारागृहातील वास्तव्यात सुभाषबाबूंची तब्येत बिघडली. त्यांना क्षयरोगाने ग्रासले. परंतु इंग्रज सरकारने तरीही त्यांची सुटका करण्यास नकार दिला. सरकारने त्यांची सुटका करण्यासाठी अट घातली की त्यांनी औषधोपारासाठी युरोपला जावे. पण औषधोपचारानंतर ते भारतात कधी परत येऊ शकतात हे सरकारने स्पष्ट केले नाही. त्यामुळे सुभाषबाबूंनी सरकारची अट मानली नाही. अखेर परिस्थिती इतकी कठीण झाली की कदाचित तुरूंगातच सुभाषबाबूंचा मृत्यू ओढवेल असे वाटू लागले. इंग्रज सरकारला हा धोकाही पत्कारायचा नव्हता. त्यामुळे सरकारने अखेर त्यांची सुटका केली. मग सुभाषबाबू औषधोपारासाठी डलहौसी येथे जाऊन राहिले.

१९३० साली सुभाषबाबू कारावासात असताना त्यांची कोलकात्त्याच्या महापौरपदी निवड झाली. त्यामुळे सरकारला त्यांची सुटका करणे भाग पडले.

१९३२ साली सुभाषबाबू पुन्हा कारावासात होते. ह्या वेळेस त्यांना अलमोडा येथील तुरुंगात ठेवले होते. अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपारासाठी युरोपला जायला तयार झाले.




भारतात येणारा पहिला युरोपियन व्यापारी हा....वास्को द गामा .हा होता


चालू घडामोडी 2024 dan repost
महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था ◾️


मध्यवर्तीऊस संशोधनकेंद्र----------पाडेगाव(सातारा)
गवत संशोधन केंद्र-------------पालघर
नारळ संशोधन केंद्र----------भाट्य (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र-------------श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्र--------वेंगुर्ला (सिंधुदुर्ग
केळी संशोधन केंद्र---------यावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्र-------------दिग्रज (सांगली)


🎯 Study Katta 🎯 dan repost
🔸राज्यात सौरऊर्जेवरील पहिली सूतगिरणी परभणीत

परभणी तालुक्यात जय भवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या उभारणीला लवकरच आरंभ होत असूून सौरऊर्जेवर चालणारी ही राज्यातील पहिली सूतगिरणी ठरणार आहे. त्याचप्रमाणे सहकार तत्त्वावरील मराठवाडय़ातील पहिली महिला सूतगिरणी म्हणूनही या गिरणीची नोंद होणार आहे.

परभणी जिल्ह्यत दरवषी कापूस  लाखो क्विंटल कापूसाचे उत्पादन होते. ज्या भागात कापूस पिकत नाही अशा सांगोला, इचलकरंजी, कोल्हापूर या भागात सहकारी तसेच खासगी सूतगिरण्या संपूर्ण क्षमतेने चालतात मात्र परभणी जिल्ह्यत सूतगिरणी का चालत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जातो. त्याची कारणे राजकीय नेतृत्वाचा नाकर्तेपणा आणि जिल्ह्यतील सहकाराच्या अधोगतीत आहेत, मात्र या प्रश्नावर उत्तर शोधण्याचा सकारात्मक प्रयत्न आमदार राहुल पाटील यांनी केला आहे.

तेच या सूतगिरणीचे प्रवर्तक आहेत. एरंडेश्वर, नांदगाव शिवारात ही सूतगिरणी साकारत आहे. ही सूतगिरणी २५००० चकत्यांची असून हा प्रकल्प शंभर कोटी रुपयांचा आहे. त्यासाठी यंत्रसामग्री आयात केली जात आहे.

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

2 060

obunachilar
Kanal statistikasi