Agri-Mpsc 2020


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


Specially guidence for agri mpsc and other agri related exam mission 2020 @agri_mpsc
For Agri optional Upsc - @agrioptional2020
For B.Sc.Agri and all allied branches - @BSc_AgricultureMH

Bog‘liq kanallar  |  O‘xshash kanallar

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri






Photo from 😊


https://youtu.be/dFR6Ek1KMEM
महिलांना समांतर आरक्षण कोणता बदल झाला?मागास प्रवर्गातील महिलांना चार प्रकारच्या आरक्षणाचा लाभ


https://youtu.be/srF2goW2OUA
'खुला प्रवर्ग' सर्वच प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी खुला | मुंबई | एबीपी माझा
समांतर आरक्षणाच्या गोंधळाने राज्यात सुरू असलेल्या सामाजिक संभ्रमावर आज राज्य सरकारने तोडगा काढला आहे. खुला प्रवर्ग हा सर्वच प्रवर्गातील गुणवत्ताधारक उमेदवारा...


कृषिसेवक - पुणे विभाग dan repost
5_6246829842390581407.pdf
1.0Mb
समांतर आरक्षण 19 डिसेंबर 2018 GR


कृषिसेवक - पुणे विभाग dan repost
5_6246706946196373682.pdf
3.1Mb
समांतर आरक्षण 28 डिसेंबर 2018 GR


📕 महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा - 2020

📌 जाहिरात ➖ मे 2020

Pre Exam ➖ 5 july 2020

Mains Exam ➖ 1 November 2020


Join 👉 @agri_mpsc


महाराष्ट्र वनसेवा जाहिरात मार्च मध्ये व परीक्षा 10 मे संभाव्य तारीख जाहीर


महाराष्ट्र कृषी सेवा जाहिरात मे मध्ये व पूर्व परीक्षा 5 जुलै संभाव्य तारीख अभ्यासाला लागा.......
@agri_mpsc


5_6244241467464745140.pdf
92.9Kb
Mpsc वेळापत्रक
@agri_mpsc


कृषिसेवक - पुणे विभाग dan repost
https://youtu.be/UOkIAkirgPQ

महापोर्टल बंद करा?
@punekrushi
Osmanabad | Close Maha Portal | Students Demand
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: htt...




कृषिसेवक - पुणे विभाग dan repost
https://youtu.be/fvYMcqnQW3k
महापरिक्षा महापोर्टल चा गोंधळ
@punekrushi
Web Explainer | Rahul Kulkarni on online Exam Portal
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: htt...




JRA या पदाकरिता सर्व कृषी पदवीधारक पात्र असतात आणि SRA या पदाकरिता सर्व MSc Agri आणि समकक्ष पदवीधारक पात्र असतात , आणि या दोन्ही पदांची वेतन श्रेणी 45000 -50000 ₹ इतकी असते. शासनाच्या निर्णय नुसार सदर पदाकरिता लेखी परीक्षा घेण्यात यावी असा स्पष्ट उल्लेख आहे . पण 2014 प्रमाणे आता सुद्धा अनुभव आणि biodata वरच मुलाखत घेऊन भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि हे सर्व शासन निर्णय विरोधी आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय कारक आहे तरी सर्वानी आजच सतर्क होण्याची गरज आहे. वेळ निघून गेल्यावर कोर्ट मध्ये केस लढण्यात काही अर्थ नाही

डॉ. पं दे कृ वि अकोला मध्ये आगामी काळात होणाऱ्या SRA आणि JRA (अराजपत्रित गट- ब) या पदांकरिता महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार फक्त लेखी परीक्षा घेऊन निवड करण्यात यावी या करिता निवेदन देण्यात येत आहे तरी आपण सर्वांनी मा. कुलगुरू व मा. कुलसचिव डॉ. पं दे कृ वि अकोला यांना खलील email वर जास्तीत जास्त mail करावे ही विनंती......
आगामी काळात विद्यापीठात मोठी भरती होनार आहे JRA (junior research assistant) , SRA (SENIOR RESEARCH ASSISTANT) , या पदासाठी criteria JRA- Bsc Agri and SRA साठी Msc agri आहे Govt GR नुसार स्पर्धा परीक्षा घेतली जाते पन या नवीन भरतीमध्ये biodata नुसार म्हणजे (PhD, research paper, teaching experience etc. ) या नुसार करनार अश्या हालचाली सुरू आहे मित्रांनो असे झाल्यास जे कृषी मित्र bsc आणि msc करून अभ्यास करत आहेत त्यांच्या वर अन्याय होईल कारन boidata नुसार झाल्यावर अभ्यास करनारे विद्यार्थी स्पर्धेच्या बाहेर जातील असा अन्यायकारक निर्णय होऊ नये यासाठी आपल्याला खाली दिलेल्या emailला निवेदन द्यायचे आहे

आपला एक email आपले भविष्य घडवू शकतो तरी सर्व अभ्यासु कृषी मित्रांनो नक्की सावध व्हा आनी #pdkvrecruitment विषय टाकून दिलेली PDF attach निवेदन या

vc@pdkv.ac.in

registrar@pdkv.ac.in

send करायला विसरु नका






Agri. Jobs 2019 dan repost
Photo from 😊



20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

744

obunachilar
Kanal statistikasi