Mpsc Study


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


√ पूर्णपणे जाहिरातमुक्त टेलिग्राम चॅनेल
√ अभ्यासपूर्ण काढलेल्या सविस्तर नोट्स
√ चालू घडामोडी
√ भूगोल
√ इतिहास
√ राज्यघटना
√ अर्थव्यवस्था
√ विज्ञान,इंग्रजी,मराठी या विषयाच्या नोट्स
For Any Queries-
@sarcastic012
📚 एक विद्यार्थी 📚

Связанные каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri




👉वरील सर्व प्रश्न सोडवा..ज्यांचे प्रश्न बरोबर आले असतील त्यांचे अभिनंदन



✍🏻 मित्रांनो ज्या काही चुका व्हायच्यात त्या ईथेच होऊद्यात हा सराव अाहे..ईथे शंभर वेळा चुका पण परिक्षेत चुका होऊ देऊ नका. एक Marks नी merit जाऊ शकत.
त्यामुळे ईथे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यावर भर द्या...


Join @mpscwifi






















THE HINDU 27 MAY.pdf
17.3Mb
#Good_Morning #The_Hindu 📰
The Hindu मधील कोणते Articles तुम्ही वाचायचे आहेत याची list दिली आहे.
याचे फायदे खालीलप्रमाणे -
१) चालू घडामोडी अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची तयारी होईल.
२) राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील Csatमधील उतारे सोडवण्याचा सराव होईल.
३) Editorial वाचनाचा फायदा मुलाखतीमध्ये होईल. 🏆🙌🏼
List by, sarcastic_pk.😊
***********************
Polity:
Ensure transport, food for migrants.(Page 1)
Foreign Affairs:
Security law not a threat to Hong Kong.(Page 14)
Science:
Arogya Setu app is now open source.(Page 10)
Economy :
Bharati Telecom raises over 8433 cr. via stake sale.(Page 15)
Editorial :
Oil price pickle.(Page 6)
***************
The Hindu News Paper ची PDF दिली आहे, त्याचा फायदा अभ्यासात करून घ्या. 📚😊






भ्रष्टाचाराच्या सूचीतील स्थान ( गुण )


◼️तार्‍यांची निर्मिती

तार्‍यांचा जन्म अवकाशातल्या धुलीकण आणि वायु ( खासकरुन हायड्रोजन) यांच्या अतिप्रचंड आकाराच्या मेघातून होतो. त्या मेघांना नेब्यूला अथवा तेजोमेघ म्हणून ओळखले जाते. या नेब्यूल्यांची घनता फार कमी साधारण १-१० अणु प्रतिघन सें.मी. इतकी असते. (आपण श्वास घेत असलेल्या हवेची घनता १०१९ अणु प्रतिघन सें.मी. इतकी आहे). यानंतर विश्वातले मूलभूत असणारा गुरुत्वीय बल आपले कार्य करते. मेघातील अणू परस्परांना आकर्षित करून जवळ येऊ लागतात. यामुळे मेघाचे वस्तुमान वाढू लागते. अखेर एका ठरावीक मर्यादेनंतर तो मेघ आपल्या वाढलेल्या वस्तुमानामुळे स्वतःच्या गाभ्याकडे ढासळण्यास सुरवात होते. यामुळे केंद्रभागाची घनता वाढून गाभ्याची निर्मिती होते. गाभ्याकडे ढासळणार्‍या अणूंच्या टकरींमधून आणि ऊर्जा अक्षय्यतेच्या नियमानुसार गुरुत्वीय बलाचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत होते. गाभ्याचे तापमान वाढण्यास सुरवात होते. आणि आदितार्‍याचा जन्म होतो. ‘'आदितारा’' ही ताऱ्याची प्राथमिक अवस्था होय. आदितार्‍यांचे तापमान मेघापेक्षा वाढलेले असले तरी प्रकाश उत्सर्जित करण्यासाठी ते कमीच असते. पण कुठल्याही उष्णताधारक वस्तूतून ज्याप्रकारे अवरक्त किरण निघतात , त्याचप्रकारे आदितार्‍यांमधून अवरक्त किरण बाहेर पडतात. त्यामुळे अवरक्त किरणांच्या शोधावरून आदितारे पाहता येतात. काही वेळा मेघातुन एका ऐवजी दोन तारे ही निर्माण होतात. हे तारे ठरावीक अंतरावरुन एकमेकांभोवती फेर्‍या मारत राहतात. यांना जुळे तारेही म्हटले जाते.

@mpscwifi




◾️खाडी - भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.

🔹 ठाणे - दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे

🔹मुंबई उपनगर : मालाड, माहीम

🔹मुंबई : माहीम

🔹रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट

🔹रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग

🔹सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल

@mpscwifi


◾️समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.

1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे ‘खलाटी’ होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.

या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.

2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश

म्हणजेच ‘वलाटी’ होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.

@mpscwifi

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

760

obunachilar
Kanal statistikasi