Training & Placement Update


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan



Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


Prime Minister Internship Scheme Camp.pdf
1.5Mb
PM internship Scheme Camp - 18000 PM - 500+ vacancy


भारतीय रिझर्व्ह बँक ग्रेड B भरती

एकूण पदे = 60




*धर्माधिकारी सरांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी🥳*

10वी, 12वी आणि पदवी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी *UPSC, MPSC, Banking, Defence* इत्यादी स्पर्धापरीक्षांची ओळख करून घेण्यासाठी या विशेष करिअर मार्गदर्शनपर मेळाव्यात नक्की सहभागी व्हा.

*विषय : स्पर्धापरीक्षांद्वारे करिअर*

🔸 शनिवार, 25 एप्रिल 2026
🔸 वेळ : सायं 7 वाजता
*🔸 फक्त ONLINE*

*✅ प्रवेश निःशुल्क, नाव नोंदणी आवश्यक (पुढील फॉर्म भरावा)* : https://forms.gle/HwcjZyxQ82gLAyx49

🙏🏽सर्वांना सस्नेह निमंत्रण... 🙏🏽

अधिक माहितीसाठी संपर्क करा : *08069015454 / 08069015455*




🔥लिपिक १७६९५
🔥ग्रंथपाल २११८
🔥प्रयोगशाळा सह्ययक ४०४८

👉वरील पदासाठी लवकरच जाहिरात येईल जाहिरातीचे काम चालू आहे

🎯सेवाप्रवेश नियम आणि अर्हता पाहून घ्या 2026 सुवर्णसंधी




✅We are Hiring

👉Require Telecaller cum Counsellor -
Proficient in spoken Marathi,  Hindi And English language.

💥Vishwalata Elite Rankers Academy.
NEET | JEE | MHT-CET | Junior Foundation.

Opposite Kanda Market, Manmad Road,
YEOLA. 423401.

Contact-
Mrs.Ashwini Bhalerao 7517 055 335
Prof. Manoj Gaur  9650 603 861


जनगणना बद्दल या गोष्टी लक्षात घ्या

● देशातील पहिली डिजिटल जनगणना
● ही देशातील 16 वी जनगणना असेल
● 2 टप्प्यात जनगणना होणार
● 12 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली


काही महत्वाची माहिती

शेवटची जनगणना - 2011 ला झाली होती
● कोविड-19 महामारीमुळे 2021 ची जनगणना स्थगित झाली.
2011 मध्ये भारताची लोकसंख्या - 121 कोटी 08 लाख 62 हजार 237
जनगणना -जनगणना कायदा, 1948 च्या तरतुदींनुसार केली जाते .(सरदार पटेल यांनी मांडले)
जनगणना - कलम 426 नुसार केली जाते
जनगणनाकेंद्र सुचितील विषय आहे
● भारतीय शहराची पहिली संपूर्ण जनगणना 1830 मध्ये ढाका  येथे हेन्री वॉल्टर यांनी केली.
हेन्री वॉल्टर - भारतीय जनगणनेचे जनक
● पहिली समकालिक जनगणना 17 फेब्रुवारी 1881 रोजी ब्रिटिश राजवटीत डब्ल्यू.सी. प्लोडेन (भारताचे जनगणना आयुक्त) यांनी केली .
● 1881 पासून दर 10 वर्षांनी जनगणना होत


➖➖➖➖➖➖➖➖➖
✍️ संकलन :- ©विवेक


नॅशनल फोरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी जाहीरात

पात्रता  :  Any डिग्री

Link :

https://nfsunt.samarth.edu.in






👉20–25 वयोगटातील सुमारे 40% तरुण बेरोजगार.

👉केवळ 7% पदवीधरांना एका वर्षात स्थिर नोकरी मिळते.

👉दरवर्षी लाखो पदवीधर तयार होतात, पण नोकरीच्या संधी मर्यादित.

👉शिक्षण आणि उद्योगाच्या गरजांमध्ये मोठी तफावत.

👉सुरुवातीचे वेतन पदवीधरांचे जास्त, पण वाढीचा वेग मंदावलेला.

👉वेतनातील स्त्री-पुरुष दरी काही प्रमाणात कमी झाली.


रेल्वे ALP - 11,127 पदासाठी शॉर्ट नोटीस


नोकरीची सुवर्ण संधी - भव्य रोजगार मेळावा

विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव ता येवला जि नाशिक
आणि
महाराष्ट्र शासन, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिक
यांच्या संयुक्त विद्यमाने
पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

वार - बुधवार  दिनांक 18 मार्च 2026
वेळ - सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत

ठिकाण - विश्वलता कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय भाटगांव ता येवला जि नाशिक

उपलब्ध जागा  - 1400+
सहभागी कंपन्या - 12+
श्रीराम फायनान्स लिमिटेड, नाशिक महिंद्रा अँड महिंद्रा, कांदिवली सक्सेस एच आर सोल्यूशन, अभिनव इन्स्टिटय़ूट, नाशिक ए आर बी इंडस्ट्रीज, नाशिक स्वीगी, नाशिक डिस्टील एज्युकेशन नाशिक अ‍ॅक्युवाॅटच चाटर सोल्यूशन, नाशिक युवाशक्ती स्कील इंडिया प्रा. लि. जे के मैनी प्रेसिजन, माळेगाव अस्टेमो इंडिया प्रा. लि. जळगाव एम डी इंडस्ट्रीज नाशिक 

पात्रता - 10 वी, 12 वी, कोणत्याही शाखेचा डिप्लोमा, डिग्री उत्तीर्ण विद्यार्थी
कोणतेही नोंदणी शुल्क नाही (No Any Registration Cost)
कोणत्याही महाविद्यालयातील विद्यार्थी सहभाग नोंदवू शकतात (Any College students will be allow to Participate campus drive)

नोंदणी लिंक Registration Link  -  https://forms.gle/Xp2rpbACGGixCaPE9

More Information Join - Whats App Community Group - https://whatsapp.com/channel/0029VbC76PE8F2p60ocsG40z

अधिक माहितीसाठी - प्रा अक्षय बळे (TPO) - 9762130933 संपर्क साधावा.








नोकरीची सुवर्णसंधी
🛒 भाजीपाला मॉल – येवला

🌿 येवल्यात लवकरच सुरू होत असलेल्या
नवीन भाजीपाला मॉलसाठी कर्मचारी हवे आहेत

👨‍💼 उपलब्ध पदे

🥦 1) सेल्समन
👦👧 मुले / मुली – ६ पदे
⏰ दोन शिफ्टमध्ये काम

📌 काम
• ग्राहकांना भाजीपाला व फळे खरेदी करण्यास मदत
• मालाची व्यवस्थित मांडणी

📱 2) सोशल मीडिया रील क्रिएटर
👦 / 👧 – २ पदे

📌 काम
• भाजीपाला व फळांचे आकर्षक व्हिडिओ शूट
• Instagram / Facebook साठी रील्स तयार करणे

📌 अपेक्षा
• YouCut / VN / InShot ची माहिती
• चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन

💻 3) बिलिंग ऑपरेटर
👨‍💻 २ पदे

📌 काम
• ग्राहकांचे बिल बनवणे
• Cash व Online Payment हाताळणे

📌 अपेक्षा
• कॉम्प्युटर / बिलिंग मशीनचा अनुभव

📍 कामाचे ठिकाण:
भाजीपाला मॉल, येवला

✨ नवीन व भव्य मॉलमध्ये काम करण्याची उत्तम संधी!

📞 संपर्क:
👤 जाधव सर
📱 8329157066

👉 इच्छुक उमेदवारांनी आजच संपर्क साधा


*Dear Esteemed Academic Partners,*

*Greetings from Pune Campus Recruitment Team!*

We are pleased to announce that TCS is conducting an *Off‑Campus Walk‑in Drive* exclusively for *M.Com graduates (Batch 2025).* This is a great chance for aspiring candidates to begin their professional journey with one of the most trusted global organizations. Eligible students are encouraged to participate and make the most of this opportunity.

📌 *Job Role:* Accounts Executive
📅 *Drive Date & Time:* 21st March 2026, 8:30 AM
📍 *Walk‑in Venue:* Pimpri Chinchwad College of Engineering (PCCOE), Sector 26, Pradhikaran, Nigdi, Pune – 411044
🌆 *Work Location:* Mumbai

*Eligibility & Process:*
• Full‑time 2‑year M.Com graduates from the Batch of 2025.
• ⁠Highest qualification must be Postgraduate only.
• ⁠Eligibility verification will be done at the venue.
• ⁠Selection process includes Aptitude Test + Interview.

📄*Things to Carry:*

• Updated Resume, Government ID proof, and academic documents (original + scanned copies).
• ⁠TCS Application Form (Please ensure Name/DOB/Aadhar details match).
Registered TCS Next Step profile under the IT category only.

🔗 *Registration:*
Please ensure your profile is updated under the *IT category* on the TCS Next Step Portal before attending the drive.
Click on the link if not yet registered: https://nextstep.tcsapps.com/indiacampus/#/

With Regards,
Pune Campus Team

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

970

obunachilar
Kanal statistikasi