Advance Polity ™


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


Advance Mpsc चे दर्जेदार Channels आत्ताच जॉईन करा :-
@Advance_Current
@Advance_Marathi
@Adv_English
@Advance_Science
@Advance_Agri
@Advance_Geography
@Advance_Economics
@Advance_Polity
@Advance_History
@Advance_HRD
@Advance_CSAT

Related channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


🔰🔰🔰🔰 वैधानिक संस्था🔰🔰🔰🔰

🔥 राष्ट्रीय मानवाधिकार आयोग

🔥 राज्य मानवाधिकार आयोग

🔥 मानवी हक्क संरक्षण (दुरुस्ती) अधिनियम, 2019

https://youtu.be/7TdjrNonQ14


Q 483) छत्तीसगड , तेलंगणा ✔️✔️ अचूक उत्तर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📌 कोणत्या राज्यात ?? असा प्रश्न विचारला असल्याने दिल्ली उत्तर येणार नाही.




(Advance mpsc) Q 483) पुढीलपैकी कोणत्या राज्यांत अजून पर्यंत राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही ?
Poll
  •   1) छत्तीसगड, तेलंगणा, दिल्ली
  •   2) तेलंगणा, दिल्ली
  •   3) छत्तीसगड, तेलंगणा
  •   4) कोणतेही नाही ( आत्तापर्यंत सर्व राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे )
478 votes


Q 482) मूलभूत कर्तव्ये ✔️✔️ अचुक उत्तर


Q. 481】 पर्याय 3⃣ ✅✅✅ अचूक उत्तर

स्पष्टीकरण --
🔥 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वेतन व भत्ते राज्याच्या संचित निधीवर भारीत असतात तर निवृत्तीवेतन भारताच्या संचित निधीवर भारीत असतात.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━


(Advance mpsc) Q 482) खालीलपैकी कशाशी वर्मा समिती (1999) संबंधित होती ?
Poll
  •   1) मूलभूत हक्क
  •   2) मार्गदर्शक तत्वे
  •   3) मूलभूत कर्तव्ये
  •   4) आणीबाणी तरतूद
503 votes


पर्यायी उत्तर
Poll
  •   1
  •   2
  •   3
  •   4
326 votes


#pre
#mains
Q. 481】


Q. 480】 पर्याय 2⃣ ✅✅✅ अचूक उत्तर

━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ join 👉🏻 @advancempsc ]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━


Q. 479 ] 4 ) कलम 352✅✅✅अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[संदर्भ :इंडिअन पॉलिटी M. लक्ष्मीकांत]
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥कॅबिनेटचा सुरुवातीला घटनेमध्ये समावेश नव्हता 44 वी घटना दुरुस्ती 1978 अन्वये कलम 352 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

🔥आतासुद्धा कॅबिनेट म्हणजे पंतप्रधान आणि कलम 75 अनुसार नियुक्त केलेले कॅबिनेट दर्जाचे मंत्री अशी कलम 352 मध्ये व्याख्या केली आहे.

🔥 मात्र या कलमात त्यांचे अधिकार व कार्य दिलेली नाही.

🔥आपल्या राजकीय प्रशासनिक पद्धतीमध्ये त्याची भूमिका ब्रिटनमध्ये विकसित झालेल्या संसदीय सरकारच्या प्रथांवरच आधारित आहे.

[M. Lakshmikant]
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCE_SCIENCE ]


Q. 478 ] 3 ) जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार✅✅✅अचूक उत्तर
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
[ संदर्भ : भारतीय राजव्यवस्था M. लक्ष्मीकांत]
▱▰▱▰▱▰▱▰▱▰▱▰
[Join @ADVANCE_SCIENCE ]


Q 477) दोन्ही विधाने चुकीची आहेत ✔️✔️ अचूक उत्तर
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📌 आदेश काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र उच्च न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रापेक्षा संकुचित (कमी) आहे.

📌 आदेश काढण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे क्षेत्रिय अधिकार उच्च न्यायालयांच्या अधिकारक्षेत्रापेक्षा विस्तृत (जास्त) आहे.


पर्यायी उत्तर
Poll
  •   1
  •   2
  •   3
  •   4
312 votes


#pre
#mains
Q. 480】


📌 Q 476) महत्वाचे मुद्दे 🙏


Q 476) 5 व 6 सोडून सर्व ✔️✔️ अचूक उत्तर


Q. 479 ] खालीलपैकी कोणत्या कलमान्वये 'कॅबिनेट' ही संज्ञा परिभाषित (define) केली आहे ? [ADVANCE MPSC]
Poll
  •   1 ) ️ कलम 74
  •   2 )️ कलम 75
  •   3 ) कलम 356
  •   4 ) कलम 352
493 votes


Q. 478 ] मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून अनुक्रमे _______ व ________यांची नेमणूक झाली. [ADVANCE MPSC]
Poll
  •   1 )️ फेड्रिकक व्हाईट, सच्चिदानंद सिन्हा
  •   2 ) ️ विठ्ठलभाई पटेल, अनंतसयनम अय्यंगार
  •   3 ) जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार
  •   4 ) अनंतसयनम अय्यंगार, जी व्हि मावळणकर
465 votes



20 last posts shown.

2 473

subscribers
Channel statistics