Q. 478 ] मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून अनुक्रमे _______ व ________यांची नेमणूक झाली.
[ADVANCE MPSC]
Poll
- 1 )️ फेड्रिकक व्हाईट, सच्चिदानंद सिन्हा
- 2 ) ️ विठ्ठलभाई पटेल, अनंतसयनम अय्यंगार
- 3 ) जी व्हि मावळणकर, अनंतसयनम अय्यंगार
- 4 ) अनंतसयनम अय्यंगार, जी व्हि मावळणकर