मराठी रीडर्स 📚 Marathi Books , Marathi Pustake Ebooks


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


मराठी साहित्य जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहचवून मराठी माणसे प्रगल्भ आणि ज्ञानी करणे ह्या हेतूने मराठी रिडर्स टेलिग्राम प्रयत्नशील....
@MarathiReaders
https://t.me/marathireaders
☮️

Related channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


​​खूपदा सामान्य लोकांना वाटते की श्रीमंत लोक श्रीमंतीत जन्माला येतात पण हे पुस्तक वाचल्यावर तुमचे मत नक्कीच बदलेल कारण श्रीमंत त्यांच्या दैनंदिन सवयीमूळे श्रीमंत होतात यावर तुम्ही सहमत व्हाल.

श्रीमंत अधिक श्रीमंत का होतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर थॉमस कोरले यांचे रिच हॅबिट्स हे पुस्तक नक्की वेळ काढून वाचावे असे आहे. या पुस्तकात थॉमस कोरले

यांनी श्रीमंत व्यक्ती आणि त्यांचे दैनंदिन जीवन याबद्दल ज्या १४ गोष्टी अधोरेखित केल्या त्या जर सामान्य व्यक्तीने स्वतःच्या दैनंदिन जीवनात अंमलात आणल्या तर नक्कीच त्याच्या आर्थिक जीवनाबरोबरच संपूर्ण जीवनावर चांगला प्रभाव पडू शकतो.

१४ गोष्टी ज्या श्रीमंत लोक आपल्या दैनंदिन जीवनात करतात.

१) योग्य आहार : ७०% श्रीमंत लोक दिवसाला ३०० कॅलरी पेक्षा कमी आहार घेतात तर ९७% गरीब दिवसाला ३०० कॅलरी पेक्षा जास्त चा आहार घेतात.

२) ध्येय : ८०% श्रीमंत लोकांचे दिवसाला एकच ध्येय असते तर गरीब लोकांमध्ये फक्त १२% लोक एका ध्येयाच्या मागे असतात.

३) व्यायाम : ७६% श्रीमंत लोक आठवड्यातील ४ दिवस व्यायामासाठी पुरेसा वेळ काढतात तर फक्त २३% गरीब लोक यासाठी वेळ देतात.

४) ऐकणे : ६३% श्रीमंत लोक फावल्या वेळात ऑडिओ बुक्स ऐकतात तर फक्त ५% गरीब लोक ऑडिओ बुक्स ऐकतात.

५) टू डु लिस्ट : 81% श्रीमंत लोक त्यांच्या कडे त्यांच्या दिवसभराच्या कामाची टू डु लिस्ट तयार असते तर फक्त 19% गरीब लोकांना ही सवय असते.

६) कॉल : ८०% श्रीमंत लोक कॉल करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याला मान्यता देतात तर हेच ११% फक्त गरीब लोक फक्त हा नियम पाळतात.

७) ध्येय लिहून काढणे : ६७% श्रीमंत लोकांकडे त्यांचे ध्येय लिहून ठेवण्याची सवय असते तर फक्त १७% गरीब लोकांमध्ये ही सवय पाहायला मिळते.

८) वाचन : ८८% श्रीमंत लोक रोज कमीत कमी ३० मिनिटे तरी वाचन करतात तर फक्त २% गरीब लोक ३० मिनिटे वाचन करतात.

९)डोक्यात चालू असलेले विचार मांडणे : फक्त ६% श्रीमंत लोक त्यांच्या डोक्यातील विचार सर्वांसमोर मांडतात तर ६९% टक्के गरीब लोक जे काही डोक्यात आहे ते बोलू मोकळे होतात आणि मग अडचणीत येतात.

१०) नेटवर्किंग : ७९% श्रीमंत लोक महिन्यातील ५ तास नेटवर्किंग साठी देतात तर फक्त १६% गरीब लोक नेटवर्किंग करतात.

११) टीव्ही पाहणे : ६७% श्रीमंत लोक दिवसातून फक्त १ तास किंवा त्याहून कमी टीव्ही पाहतात तर फक्त २३% गरीब १ तास टीव्ही पाहतात.

१२) नो टू ट्रेश टीव्ही : फक्त ६% श्रीमंत talk शो/ बातम्या पाहतात तर ७८% गरीब लोक talk शो/ बातम्या पाहतात.

१३) लवकर उठणे : ४४% श्रीमंत लोक त्यांच्या कामावर किंवा व्यवसायाला सुरुवात करण्या आधी ३ तास उठतात तर फक्त ३% गरीब सकाळी लवकर उठतात.

१४) स्वतः मध्ये सुधारणा आणि शिकणे : ८६% श्रीमंत लोक स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि सतत शिकत राहण्यासाठी उत्सुक असतात तर फक्त ५% गरीब यासाठी उत्सकू असतात.

@MarathiMoney


बिझनेस व्यवसाय आणि आर्थिक विषयाची पुस्तके दिलीत तर वाचाल का ??
Poll
  •   हो नक्कीच
  •   माहीत नाही
81 votes




सोप्या_भाषेत_शेअर_मार्केटचा_परिचय.pdf
4.3Mb
सोप्या भाषेत शेअर मार्केटचा परिचय.

#Money

@marathireaders 📚

Join 👇👇👇

https://t.me/marathireaders




शेअर_बाजार_आणी_मुच्युल_फंड.pdf
2.8Mb
शेअर बाजार आणि म्युचुअल फंड

#Marathi #Business

@marathireaders


https://t.me/marathireaders


शेअर बाजार आणि म्युचुअल फंड मराठी


Forward from: मराठी रीडर्स 📚 Marathi Books , Marathi Pustake Ebooks
आमच्याजवळील PDF पुस्तकांचा संग्रह रोज वाढत आहे, लवकरच उपलब्ध फाईल्स येथे देण्यात येतील.

रोज सकाळी एकतरी पुस्तक लवकरच सुरू करण्यात येईल.

कृपया हा मेसेज सर्व पुस्तकप्रेमी मंडळींना फॉरवर्ड करा...


जॉईन लिंक : http://t.me/marathireaders

नवनवीन पुस्तके वाचण्यासाठी जॉईन करा 👇

@marathireaders
@marathireaders


📚








किमयागार_अच्युत_गोडबोले.pdf
94.4Mb
Kimayagar by Achyut Godbole
किमयागार - अच्युत गोडबोले


#Marathi


@MarathiReaders






ड लास्ट डॉन - मारीओ पुझो

#The last don (Marathi Edition) by Mario Puzo and anil kale
#Marathi
@MarathiReaders

कोणत्याही स्वरूपाची गुन्हेगारी, ही खरं तर जात, धर्म, प्रांत, देश या सगळ्या सीमा ओलांडून सगळ्या प्रकारच्या समाजात, पार इतिहासपूर्व काळापासून कमी-अधिक प्रमाणात अस्तित्वात असलेली सामाजिक प्रवृत्ती आहे.
हीच गुन्हेगारी जेव्हा संघटित स्वरूप धारण करते, तेव्हा मात्र ती त्या समाजाची, राष्ट्राची – फार कशाला, साNया जगाची– डोकेदुखी बनते. आणि समाजाच्या दुर्दैवानं, ज्यांच्याकडे समाजानं न्यायदानाची अपेक्षा करायची, त्या न्याय संस्थेशी, राजकीय नेत्यांशी विंâवा पक्षांशी जर अशा संघटित गुन्हेगारीनं हातमिळवणी केली, तर मात्र या डोकेदुखीचं रूपांतर अत्यंत झपाट्यानं वॅâन्सरमध्ये होतं.
सुसंघटित गुन्हेगारी, तीमध्ये गुंतलेली, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभागी असलेली ‘माणसं’, तिचे विविध पैलू, पदर, अंतप्र्रवाह, अंतर्गत कलह, त्या ‘माणसां’चे विविध मनोव्यापार, या सर्व गोष्टी जनसामान्यांपुढे उलगडून ठेवणारं जे काही लेखन जगभरात झालं आहे, त्यामध्ये जे एक नाव प्रामुख्यानं घेतलं जातं, ते म्हणजे प्रख्यात अमेरिकन लेखक मारिओ पुझो याचं.
प्रचंड व्यासंग आणि भरपूर संशोधन करून, ललित लेखनाच्या माध्यमातून; पण बNयाचशा वस्तुनिष्ठ पद्धतीनं, गुन्हेगारांना विंâवा गुन्हेगारीला कुठंही देवत्व न देता विंâवा त्याचं समर्थनही न करता मारिओ पुझोनं विलक्षण कौशल्यानं हे चित्रण केलेलं आहे.
‘द डार्वâ एरिना’, ‘फॉच्र्युनेट पिल्ग्रिम’, ‘गॉडफादर’, ‘पूâल्स डाय’, ‘द सिसिलियन’, ‘ओमेर्ता’, ‘द फोर्थ के’ या त्याच्या याआधीच्या सर्व जगभरात गाजलेल्या कादंबऱ्या आहेत.

https://t.me/Marathireaders

‘द लास्ट डॉन’ ही मारिओ पुझोची नवी कादंबरीही संघटित गुन्हेगारीचंच भेदक चित्रण करणारी असली, तरी जाणत्या वाचकाला सावध आणि अंतर्मुख करणारी आहे.’




👆👆

हा Epub Reader इन्स्टॉल करावा




काही पुस्तके Epub फॉरमॅट मध्ये आहेत.

ती पुस्तके वाचण्यासाठी Play Store मधून Epub Reader install करावा👈

20 last posts shown.

906

subscribers
Channel statistics