Marathi Business ideas - मराठी बिझनेस


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


नवनवीन बिझनेस आयडिया आणि बिझनेस प्लॅन्स 🔰
✅ मार्केटिंग स्ट्रॅटेजी
✅ बिझनेस मोटिवेशन
✅ उद्योजकता शिक्षण
✅ मोफत मार्गदर्शन
Powered By - @Marathireaders and @MarathiMoney

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter




Personal Loan साठी

http://mvl.mobi/6j3zax4182p

हे app चांगले आहे 👆


अर्जंट लहान लोन साठी खालील app डाउनलोड करा 👇 ✅

https://kjkf8.app.goo.gl/KqNknsAaBnciZTPj8


#Trusted


Instant Cash Loan 👇

https://kjkf8.app.goo.gl/KqNknsAaBnciZTPj8


Secure and Trusted
With RBI License ✅


Install and Get Fast Cash 👆






Forward from: 💰 Marathi Money | मराठी मनी
*◆ लोन मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाची माहिती*

◆ तुम्हाला लोन हवं आहे ?? - मग तुम्ही लोन मिळवण्यास पात्र आहात का ?

◆ *त्यासाठी चेक करा तुमचा सिबील स्कोर*

https://bit.ly/check_credit_free

*तुमचा सिबिल स्कोर चेक करण्यासाठी*
👉 https://bit.ly/check_credit_free

●सिबील स्कोर हा तुमचा कर्ज प्रक्रिया मधला सर्वात महत्वपूर्ण भाग आहे.

●आपण जगातल्या कुठल्याही बँके तुन कर्ज घेतल्यास ती बँक ही माहिती सिबील ला देते.

●कर्ज वेळेवर भरल्यास सिबील कर्जदारचे स्कोर वाढवते.

● वेळेवर कर्ज न भरणे, हफ्ते उशिरा भरणे, पेंनलटी लागणे क्रेडिट कार्डवर ह्यामुळे बँक सिबीलला कळवत्ते. मग सिबील ही संस्था आपला स्कोर कमी करते.

● म्हणून सर्व कर्ज चे हफ्ते वेळेवर भरणे गरजचे आहे. सिबील स्कोर जेवढा चांगले तेवढेच कर्ज घेणे सोयीस्कर होते.

● बऱ्याच वेळी सिबील स्कोर कमी असल्यामुळे कर्ज नाकारले जातात. मग अशावेळी नक्की काय करावे हेच कळत नाही. गोधळून ना जाता खालील पथ्यं पाळावे.

*सिबील स्कोर कसा वाढवायचा?*

1. जुनी कर्ज किंवा काही हफत्यावर लागलेले दंड भरून टाकावेत.
2. जी कर्ज Nil झालीत त्याची सर्टिफिकेट किंवा NOC Bank कडून घ्या.
3. NOC आणि कर्ज Nil झाले याचं सर्टिफिकेट सिबीलच्या ऑफिसला स्वतः पाठवावे किंवा बँकमध्ये अर्ज करून त्याना जमा करायला सांगावे.

4. बऱ्याच वेळी जुने कुठले ही कर्ज थकलेले नसताना सिबील स्कोर कमी असतो. त्याच एक कारण म्हणजे तुम्ही दुसऱ्या कुणाला जामीन दिला असावा. म्हणून दुसऱ्याला जामीन देताना स्वतच्या सिबील स्कोरची काळजी घ्यावी.
5. शक्यतो स्वतः जामीन बदलून स्वतःला जामीन मुक्त करावे.
6. छोटे कर्ज किंवा Gold loan घायवे आणि ते वेळेवर भरावे म्हणजे सिबील स्कोर ऑटोमॅटिक सुधारणार.
7. बँक मधून एकदम छोटे पर्सनल Loan घ्यावे आणि त्याचे योग्य वेळेत परतावा करावा.
8. कुठले ही कर्ज किंवा बँकेचे देणे थकवु नाका नाही तर सिबीलकडे ती माहिती जाणारच.
9. क्रेडिट कर्ड चा वापर कमीतकमी करावा.
10. अनेक ठिकाणी कर्ज अर्ज केल्यास त्याचा परिणाम सिबील स्कोरवर होते अशा कस्टमर रिपोर्ट सिबीलकडे पाठवते.

*त्यासाठी चेक करा तुमचा सिबील स्कोर*👇
Link:- https://bit.ly/check_credit_free

👌 हि माहिती नक्की शेअर करा...!

@MarathiMoney
@marathi_business_ideas
#Verified






*अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी उद्योजकात कोणते गुण असावेत?*

माझी आई चटणी चांगली बनवते. ही झाली मूळ कल्पना, पण ही चटणी फायदेशीरपणे विकली जाईल का? यासाठी बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे.

https://udyojak.org/?p=2933




#businessideas




*महिला उद्योजकांसाठी सहकारी बँकांच्या विशेष योजना*

गेल्या काही काळापासून विविध सहकारी बँक महिला उद्योजकांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध योजना आणत आहेत. यापैकी काही योजनांची खाली थोडक्यात माहिती देत आहोत
.

https://udyojak.org/?p=3638








----------------------------

प्रत्यकाने आपला सीबील चेक करा ..👆

मोफत आहे
..


#BusinessIdea

अशी आयडिया महाराष्ट्रात वाढेल..🔥

@marathi_business_ideas


#StockMarket

20 last posts shown.

2 618

subscribers
Channel statistics