‘जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडी सुधारणा करता, तेव्हा कालांतराने मोठ्या गोष्टी घडतात. जेव्हा तुम्ही प्रत्येक दिवशी थोडेसे बदल घडवता, तेव्हा कालांतराने तुम्ही संपूर्ण बदल घडवू शकता. अगदी उद्याच नाही, किंवा परवाही नाही, पण एक ना एक दिवस तुम्हाला त्याचा मोठा फायदा होतो. मोठ्या व वेगवान सुधारणेसाठी प्रयत्न करू नका. एकेदिवशी एकाच छोट्या सुधारणेकडे लक्ष द्या. हा एकच मार्ग आहे आणि जेव्हा छोट्या सुधारणा घडतात, तेव्हा त्या टिकतातच.’ - जॉन वूडन
@marathimoney
@marathimoney