शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडाच्या नावाखाली कॅश ने व्यवहार करणाऱ्यांचा बाजार लवकरच उठेल. मार्केट मध्ये तेजी आहे तोपर्यंत हिरवळ टिकून राहील नंतर दुष्काळ पडला की खरे चित्र समोर येईलच....
याच्यामुळे कधी नव्हे ते शेअर बाजार म्युच्युअल फंड बद्दल जागरूक झालेला गुंतवणूकदार परत अश्या फसवणुकीमुळे अजून ५-१० वर्षे मागे पडेल. तूर्तास आपल्या आजूबाजूला मित्र परिवारात कोण यात अडकणार नाही याची खात्री करून घ्या.
लक्षात घ्या वाढती महागाई, FD वर कमी झालेले दर, मुलांच्या शिक्षणाचा वाढलेला खर्च यावर एकच उपाय सामान्य माणसाच्या हातात आहे तो म्हणजे शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक....जर सुरुवातीलाच जर तुम्हाला असे भामटे भेटले तर भविष्यात किती जरी संधी दिसल्या तरी तुम्ही गुंतवणूक करणार नाही कारण मानवी स्वभाव जिथे फसवणूक होते तिकडे परत कधी फिरकत नाही. बाकी निर्णय तुमचाच....
#मराठीपैसा
#i4investments