NAVYUG STUDY FORUM BY ANIKET JADHAV


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


MPSC साठी सर्व विषयांची परीक्षाभिमूख आणि सखोल तयारी करण्याचे एकमेव व्यासपीठ …

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
सरकारी जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयात महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी गुलाबी अलार्म उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केले ?
Poll
  •   उत्तराखंड
  •   केरळ
  •   मध्य प्रदेश
  •   महाराष्ट्र
392 votes


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
पहिली हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा कोणत्या राज्याने सुरू केले ?
Poll
  •   हिमाचल प्रदेश
  •   उत्तराखंड
  •   चंदिगड
  •   आसाम
386 votes


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
हिलचोल तोंडावाटे घेण्याची कॉलरा लस ______ द्वारे तयार करण्यात आली आहे.
Poll
  •   सिरम इन्स्टिट्युट
  •   भारत बायोटेक
  •   हिंदुस्तान अँटीबायोटिक
  •   सिप्ला
377 votes


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
_______या रोगसाठी पेरू या देशाने आणीबाणी घोषित केली होती
Poll
  •   मलेरिया
  •   डेंग्यू
  •   मंकी पॉक्स
  •   एड्स
415 votes


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
ऑप्टिकल-8 हा उपग्रह कोणत्या देशाने लाँच केला आहे ?
Poll
  •   जपान
  •   चीन
  •   रशिया
  •   अमेरिका
413 votes


Forward from: MPSC
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ व जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४ - वयोमर्यादेत शिथिलता व परीक्षेच्या सुधारित दिनांकाबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
वयाधिक उमेदवारांनी अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 6 जानेवारी 2025
जा.क्र.०४८/२०२४ महाराष्ट्र्र गट ब अराजपत्रित सेवा पूर्व परीक्षा २०२४ :- 2 फेब्रुवारी 2025
जा.क्र.०४९/२०२४ महाराष्ट्र्र गट क सेवा पूर्व परीक्षा २०२४:- 4 मे 2025


परीक्षा पुढे जाईल तर EXTRA TIME मिळेल 🌟

या वेळेचा सदुपयोग करूया , Exam Oriented Revision साठी आजच Join करा. ✅

🔥 COMBINE PRELIMS BOOSTER BATCH 2024 🔥

➡️ महाराष्ट्र भूगोल
➡️ राज्यव्यवस्था
➡️ अर्थव्यवस्था
➡️ सामान्य विज्ञान
➡️ चालू घडामोडी

यासोबत जेवढा वेळ मिळेल तसं काही गोष्टी अजून समाविष्ट होतील. 🤝


Use code - COMBINE

Download App -
https://play.google.com/store/apps/details?id=com.navyug.study.forum


ISFR 2023 - India State of Forest Report 2023 🌳

➡️ दर 2 वर्षांनी जाहीर केला जातो

➡️ देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 25.17% - वनांचे प्रमाण

➡️ सर्वाधिक - मध्य प्रदेश

@navyugstudyforummpsc


MPSC पुढील आठवड्यात पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करून नवीन तारीख देऊ शकते.
नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी संधी उपलब्ध व्हावी अशी कार्यवाही होईल. ✅


@navyugstudyforummpsc


5_6280818628728197959.pdf
560.6Kb
वय शिथिलता GR ✅


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
साहित्य अकादमी पुरस्कार 2024 🏆

मराठीतील अग्रणी समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना "विंदांचे गद्यरूप" या समीक्षात्मक पुस्तकासाठी 2024 चा मानाचा साहित्य अकादमी पुरस्कार आज जाहीर झाला आहे.


@dnabyaniketjadhav


असचं एक लेक्चर आपण राज्यसेवा पूर्व साठी घेतले होते , ज्याचा सर्वांना फायदा झाला.

लवकरच COMBINE PRELIMS 2024 साठी आपण असेच एक लेक्चर घेणार आहोत. ☑️🤝


Subscribe https://youtube.com/@navyugstudyforumbyaniketjadhav?si=zU2sAV_qx3GgrzGs


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
सलग दोन पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली ?
Poll
  •   प्रीती पाल
  •   मोना अग्रवाल
  •   अवनी लेखरा
  •   भाग्यश्री जाधव
864 votes


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
पॅरा ओलंपिक स्पर्धा 2024 उद्घाटन समारंभातील__ व___ ध्वजवाहक होते .
Poll
  •   प्रीती पाल व सुमित अंतील
  •   सुमित अंतील व भाग्यश्री जाधव
  •   प्रति पाल व हरविंदर सिंग
  •   भाग्यश्री जाधव हरविंदर सिंग
815 votes


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
राष्ट्रीय महिला आयोगाच्या (NCW) नवव्या अध्यक्षा म्हणून ___ यांची निवड झाली आहे.
Poll
  •   रेखा शर्मा
  •   विजया रहाटकर
  •   ममता शर्मा
  •   जयंती पटनायक
974 votes


खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही ?
Poll
  •   कादवा
  •   शिवना
  •   खाम
  •   सीना
748 votes


Forward from: DNA BY ANIKET JADHAV
भारतात एकही रामसर स्थळ नसलेले राज्य कोणते ?
Poll
  •   आसाम
  •   तेलंगणा
  •   बिहार
  •   मध्य प्रदेश
1060 votes


सातपुडा पर्वतरांगेतील गाविलगड श्रेणीतील सर्वोच्च शिखर कोणते ?
Poll
  •   धूपगड
  •   अस्तंभा
  •   वैराट
  •   कळसूबाई
737 votes


महाराष्ट्र पठाराच्या निर्मितीला कोणत्या काळात सुरुवात झाली ?
Poll
  •   क्रेटॅशियस काळाच्या सुरुवातीला
  •   क्रेटॅशियस काळाच्या शेवटी
  •   जुरसिक काळाच्या मध्यावधीत
  •   पर्मियन काळाच्या शेवटी
689 votes


खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे ?
Poll
  •   चिकोडी डोंगर - अमरावती
  •   आगाशिव डोंगर - सातारा
  •   तसुबाई डोंगर - पुणे
  •   शिरसोली डोंगर - जळगाव
667 votes

20 last posts shown.