✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇
ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद @ashucpthoughts
Admin
वैष्णवी खलसे @VKhalse_6850
ओम शेळके @Ommshelke
सुनंदा पोखरकर @Mukta323
विशाखा इंगोले @VSI22

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


Forward from: मराठी चॅनेल्स लिस्ट - Marathi channels list
🗓️ मंगळवार, २२ ऑगस्ट

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ Telegram Marathi Channels - मराठी टेलिग्राम 📣

🔥️ Pushpa 2 Hindi Movie ⬇️ 🎥

🔥️ 📚MPSC STI PSI ASO📚

🔥️ shiv_shambhu.raje🖤🚩

🔥️ ✍️विचार मनातले (उमगती विचारधारा)

🔥️ All PDFs 🔵🔴🗂📖📚

🔥️ 9th & 10th Class maths Marathi medium Maharashtra board

🔥️ स्वराज्य रक्षक संभाजी राजे

🔥️ 📎MPSC Study Campus

🔥️ STOCKVIEWSTUDY😊

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴ
ꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
━
Maharashtra Times 👇


Forward from: mala parise
Photo from Mala




विचार मनातले चॅनेल वर तुमच्या कविता , लेख , विचार , कला इत्यादी पोस्ट करण्यासाठी खालील telegram ID वर पाठवा .👇

ओनर ऑफ चॅनल:- आशु छाया प्रमोद (रावण)
@ashucpthoughts

Admin's Of Channel

वैष्णवी खलसे @VKhalse_6850
ओम शेळके @Ommshelke
सुनंदा पोखरकर @Mukta323
विशाखा इंगोले @VSI22


Forward from: Unknown
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

दुसऱ्याच्या सांगण्यावरून
आपल्या आपुलकीची
माणसं तोडू नका कारण
काडी टाकून आग लावणे
आणि नंतर शांतपणे अंग
शेकत बसणे ही जगाची रीत आहे.
लक्षात ठेवा एखाद्या नात्यात
फूट पडली तर ती भरून
काढायला खूप वेळ जातो
कदाचित संपूर्ण आयुष्य

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹




Forward from: अNil मुद्दे...
Success

      "आपल्या आयुष्यामध्ये वायफट जाण्यासाठी बऱ्याच  गोष्टी असतात आपल्यासाठी"......!!
     "पण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेस जर होयाचे असेल तर आपण पाहिलेले स्वप्न कायम स्मरणात ठेऊन त्या स्वप्नासाठी कायम आपले लक्ष केंद्रित करून स्ट्रगल करावे".....!!

     "आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी कष्ट हा ऐकच ऑप्शन बेस्ट असतो".....!!

✍अनिल लक्ष्मण मुद्दे...
लिखाण दिनांक_19-08-2023


Forward from: अNil मुद्दे...
हक्काची व्यक्ती...😊😍😘❤️

"आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती अशी पाहिजे असते".....!!
   "त्याच्याशी कधीही काहीही बोलू शकू
अगदी मन मोकळे पणाने,
        "कधी कधी शब्द नसतात मनातल्या वेदना सांगायला तेव्हा फक्त मनात इच्छा उरलेली असते कोणी तर न बोलता मनातील सर्व दुःख समजून घ्यावं म्हणून"......!!
  "सांभाळून घ्यावं जवळ येऊन अलगद जाणीव करून द्यावी".....!!
  " सोबत असल्याची".....!!
         "हक्काची व्यक्ती जवळ असली तर दुसऱ्या व्यक्तीच्या समोर आपली बाजू मांडण्याची वेळ पडत नाही"...
   "हक्काची व्यक्ती सोबत असल्यावर सर्व काही समजून घेतल जात".....!!
   "हक्काच्या व्यक्ती सोबत संवाद होताच चेहऱ्यावर खळखळून स्मित हास्य निर्माण होणे"......!!
         "यासाठी हक्काची व्यक्ती सोबत पाहिजे".....!!
       "कोणी तरी असं असावं जे आपल्या सुखासाठी अख्या जगाला इगनोर करेल आणि फक्त आणि फक्त आपलं आणि आपलंच म्हणुन राहील".....!!
        "आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी असला तरी त्यावर चालण्यासाठी ऐका निस्वार्थ सोबतीची गरज असतेच".....!!
        "धरलेला हात आणि सोबत घेतलेली वचने अन् एकमेकांना दिलेली साथ
कधीच सुटणार नाही यासाठी ऐक निस्वार्थ साथीदार पाहिजे .....!!
"मनाच्या भावना मनाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी ऐक आयुष्य जगण्यासाठी साथीदार हवा".....!!

       "आयुष्य जगण्यासाठी".....!!❤️

✍अनिल मुद्दे...
लिखाण दिनांक-16-08-2023


Forward from: अNil मुद्दे...


Forward from: अNil मुद्दे...
मनातील एक नातं जगाशी लपवलेल...

         "असं एक नातं असतं
मनामध्ये खूप प्रेम असतं त्या नात्याबद्दल परंतु ते नातं जगाशी लपवून ठेवलं जातं".....!!
       "ते नातं मनाला तर मान्य असतं पण जगाला कधीच मान्य नसतं".....!!
    असतं असं एक नातं...
"दोघांनी एकमेकांच्या मनाशी बांधून ठेवलेले अतूट बंधन".....!!
    असतं असं एक नात...
जगाशी लपवून ठेवून जोपासलेल एक नात".....!;
    दोघेही कितीही एकमेकांपासून कितीही दूर असून पण सदैव एकमेकांशी प्रामाणिक राहणे...
       अन् एकमेकाच्या मनाच्या गाभाऱ्यात वास करत राहणे".....!!
     असतं असं एक नात
कधी भेट होईल का नाही किंवा कधी एकमेकांचा एकमेकाशी संवाद होईल की नाही हे माहिती असून पण एकमेकांची आतुरतेने सदैव वाट पाहणे".....!!
         असतं असं एक नात...
    ज्यामधे स्वतःपेक्षा जास्त जीव अडकलेला असतो".....!!
         असतं असं एक नात...
आयुष्यामध्ये त्या नात्यापेक्षा जास्त काहीच नसावं जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत सोबत फक्त ते नातं असावं"...
   "जो शब्दविनाही भावना समजून घेतो
त्याच्यापासून कधी काही लपवायचं नसतं
तो कितीही व्यस्त असला तरी आपली आठवण काढतो त्याच्यापासून कधी दूर जायचं नसतं".....!!
मझ प्रेम शेवटपर्यंत तूच राहशील"...
ते भेटण ही तर सगळी नशीबाची गोष्ट आहे
    "परंतु तुझी शेवटपर्यंत वाट पाहील ही मनाची इच्छा आहे अगदी शेवटच्या श्वासापर्यंत"......!!
     "तुझ अन् माझे प्रेम राधाकृष्ण सारखे आहे
लग्नाच्या बंधनाच्या धाग्यात जरी एकत्रित नाही जमलो तरी कायम एकमेकाच्या हृदयामध्ये राहणार आहोत आपण".....!!

✍अनिल मुद्दे...
लिखाण दिनांक_14-08-2023


Forward from: अNil मुद्दे...


Forward from: N


ही सर्व कविंसाठी सुवर्णसंधी आहे....या स्पर्धेत सहभाग झाल्यामुळे तुमच्या कविता google मध्ये register होतील त्यामुळे कविता चोरीचा प्रकार घडणार नाही.....आणि तुमची कविता दर्जेदार असेल तर रोख बक्षीस सुद्धा तुम्ही मिळवु शकता.....

अधिक माहितीसाठी तुम्ही मला खालील क्रमांकावर कॉन्टॅक्ट करा....
7820994118
@vicharmanatle


काव्यप्रेमींसाठी खुशखबर

काव्यबंध समूह आयोजित _मैत्रीदिन विशेष दीर्घ कविता लेखन स्पर्धा_

दि. 12 ऑगस्ट , २०२३ पूर्वीच आपल्या कविता सबमिट करा

स्पर्धेचे विषय
1. फ्रेन्डशिप म्हणजे काय .

2. माझे जिवलग मित्र .

3. कॉलेजमधील मैत्री .

4. शाळेतील मैत्रीच्या आठवणी .

5. तुझी आणि माझी मैत्री .


कविता ही कमीत कमी २५० शब्दांची असावी

पहिल्या ३ क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना मिळतील रोख बक्षिसे आणि सर्व भाग घेणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्ती पत्रक मिळतील

खाली दिलेल्या लिंक मधील फॉर्म मध्ये सबमिट करायच्या आहेत

खालील लिंक वर नियम व अटी वाचा

https://mazablog.online/kavita-spardha-marathi-2023/

सर्वांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा.

आम्ही दर महिन्याला एक स्पर्धा घेत आहोत. त्याच्या अपडेट्ससाठी खालील व्हॉट्स ॲप ग्रूप जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/DuODVV7x4uF3to6m9VkHS7

आयोजक
1) आशु छाया प्रमोद (रावण)
+91 78209 94118

2) प्रतीक्षा गजानन मांडवकर
8308684865


कुठलीही अडचण असल्यास आयोजकांना संपर्क साधावा


Forward from: Unknown
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

_सहकार्य आणि चांगले कर्म आवाज न करता केले तर त्यातुन घुमत राहणाऱ्या आवाजाचे माधुर्य आणि समाधान अतुलनीय अनुकरणीय असते...!_
_काळा रंग हा अशुभ समजला जातो, पण प्रत्येक काळा रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य उजवलत असतो._
_प्रेमाला सत्याचं अधिष्ठान असावं लागतं. कारण असत्याची सावली प्रेमाला सोसवत नाही...!_
_कोट्यावधी रूपयांची दौलत देऊनही सुखाचा एक क्षण बाजारात मिळत नसतो. त्यासाठी संपत्ती नाही तर माणसं आणि माणुसकी कमवावी लागते._

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹


Forward from: Unknown
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖

पूल आणि भिंत दोन्ही बनवायला
एक सारखच साहित्य लागत.
पण पुल लोकांना जोडायच काम करतो.
आणि भिंत वेगळ करायच काम करते. मनुष्याला पण परमेश्वराने
एक सारखच बनवलय.
पण कोण कस आचरण करत हे
त्याच्या संस्कारांवर अवलंबून आहे.

जीवनात श्वास आणि
विश्वासाची एक समान गरज असते.
श्वास संपला तर जीवन संपते.
विश्वास संपला तर संबंध संपतात..

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖
🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹


Forward from: Pravin Kasabe
...कला..
---------------
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचं एक वाक्य वाचलं की,कला हि नेहमी झोपडीतच जन्म घेते.आपल्या अंगात कोणतीही कला असो तिला कधीच कमी समजायचं नाही. कारण कला हि जगायला शिकवते. लोकांनी जरी नावं ठेवली तरी त्याचा विचार करायचा नाही. कारण आपल्याला जे जमतं, आपल्यापाशी जी कला आहे हि इतरांना येत नसते, त्यामुळं कोणत्याही कामाला लाजायचं नाही. आपल्यात जी कला आहे ती आवर्जून जोपासायची.पेंटर, गवंडी, लोहार, केरसुनी तसेच बांबू पासून बनवलेले सूप, टोपली बनवणारे लोक, बांधकाम मजूर अशी बरीच लोक आहेत की त्यांना कमी लेखलं जात,पण या लोकांच्या कलेमुळे घराला शोभा आहे.त्यामुळे कलेला कधी कमी लेखायचं नाही. उलट कलेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे.

✍️.. प्रविण मारुती कसबे.. ✍️
वाडी नं 2. ता. माळशिरस
Pravin4922.. 2 August 23..
-------------------------------------------


Forward from: अNil मुद्दे...
मित्र म्हणजे सदैव प्रामाणिक...
       "मित्र म्हणजे श्वास...
मित्र म्हणजे आपुलकी
   मित्र म्हणजे अतूट विश्वास..
मित्र म्हणजे आयुष्यात
    काजव्यासारखा लख्ख प्रकाश देणारा...

      "मित्र म्हणजे हक्काची साथ"...
मित्र म्हणजे न डगमगणारा हात
      "मित्र म्हणजे कायम सुख दुःखामध्ये निस्वार्थ मनाने पुढे येणार हात"....!!
         
मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा

✍अनिल मुद्दे....
लिखाण दिनांक_06-08-2023


परिवर्तन

त्यांनी शस्त्र उचलले तर
तू पवित्र "संविधान,, हातात घे
त्यांनी तुझ्याशी युद्ध केले तर
तू "बुद्धांची,, करूणा आचरणात घे

त्यांनी पोथीपुराण सांगितले जर
तू शिवरायांचा ईतिहास लक्षात घे
त्यांनी देव दाखविला तर
तू राष्ट्रसंत गाडगेबाबा ध्यानात घे

त्यांनी धर्म शिकविला तर
तू भारताचे सार्वभौमत्व विचारात घे
त्यांनी जातिवाद केलाच तर
तू बुद्ध,फुले,शिव,शाहू डोक्यात घे

त्यांनी भाषा बोलन्याची बदलली तर
तू श्वासात फक्त माय "मराठीच,, घे
त्यांनी भविष्य उद्याचे सांगितले जर
तू वर्तमाणातले "सत्य ,, सोबत घे

✍️विकास सुखधाने
नांद्रा.ता.मेहकर जि.बुलडाणा


सर्वांनीच आयुष्यात केलेलं प्रेम असतं थोड्या फार फरकानी प्रत्येकांच सेम असतं स्वतःच्या आवडीने साधलेला तो एक नेम असतो मात्र हा काही एकमेकांच्या भावनांशी खेळणारा गेम नसतो!,,,✍🏼

ओम।M।शेळके
एकमन#लेखक
  @Ommshelke

20 last posts shown.

622

subscribers
Channel statistics