Forward from: अNil मुद्दे...
हक्काची व्यक्ती...😊😍😘❤️
"आयुष्यामध्ये एखादी व्यक्ती अशी पाहिजे असते".....!!
"त्याच्याशी कधीही काहीही बोलू शकू
अगदी मन मोकळे पणाने,
"कधी कधी शब्द नसतात मनातल्या वेदना सांगायला तेव्हा फक्त मनात इच्छा उरलेली असते कोणी तर न बोलता मनातील सर्व दुःख समजून घ्यावं म्हणून"......!!
"सांभाळून घ्यावं जवळ येऊन अलगद जाणीव करून द्यावी".....!!
" सोबत असल्याची".....!!
"हक्काची व्यक्ती जवळ असली तर दुसऱ्या व्यक्तीच्या समोर आपली बाजू मांडण्याची वेळ पडत नाही"...
"हक्काची व्यक्ती सोबत असल्यावर सर्व काही समजून घेतल जात".....!!
"हक्काच्या व्यक्ती सोबत संवाद होताच चेहऱ्यावर खळखळून स्मित हास्य निर्माण होणे"......!!
"यासाठी हक्काची व्यक्ती सोबत पाहिजे".....!!
"कोणी तरी असं असावं जे आपल्या सुखासाठी अख्या जगाला इगनोर करेल आणि फक्त आणि फक्त आपलं आणि आपलंच म्हणुन राहील".....!!
"आयुष्याचा रस्ता जरी सोनेरी असला तरी त्यावर चालण्यासाठी ऐका निस्वार्थ सोबतीची गरज असतेच".....!!
"धरलेला हात आणि सोबत घेतलेली वचने अन् एकमेकांना दिलेली साथ
कधीच सुटणार नाही यासाठी ऐक निस्वार्थ साथीदार पाहिजे .....!!
"मनाच्या भावना मनाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी ऐक आयुष्य जगण्यासाठी साथीदार हवा".....!!
"आयुष्य जगण्यासाठी".....!!❤️
✍अनिल मुद्दे...
लिखाण दिनांक-16-08-2023