आम्ही दुर्गप्रेमी


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


महाराष्ट्रातील गडकोटांची माहिती व्हावी यासाठी या ग्रुप'ची निर्मिती करण्यात आलेली...
#सह्याद्री #गडकोटप्रेमी #दुर्गप्रेमी
भटकंती ची आवड़ असणाऱ्या प्रत्येकाने जॉइन करा हे चॅनेल...
Join : @We_Treckers

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
मेहफील मे बाते ख्वाब, मोहब्बत, जिंदगी की चल रही थी, और हमने सह्याद्री केह के मेहफील ही छोड दि❤️

सैर सह्याद्रीची
Hemant


भीती नाही वाटत कातळ कड्यांची
थाप आहे पाठीवर या सह्याद्रीची

सैर सह्याद्रीची
Hemant(8378928848)


जो पर्यंत इथले चिरे शाबुत आहेत
तो पर्यंत हा हिंदुस्थान आबाद आहे
कायम आहे

सैर सह्याद्रीची
Hemant




महाराष्ट्रातील किल्ले/गडकोटांची माहिती व्हावी यासाठी या ग्रुप'ची निर्मिती करण्यात आलेली...

# सह्याद्री # गडकोटप्रेमी
# दुर्गप्रेमी # भटकंती
# मी_प्रवासवेडा
# आम्ही_दुर्गप्रेमी
# दुर्गसंवर्धन # गडकोट

भटकंती ची आवड़ असणाऱ्या प्रत्येकाने जॉइन करा हे चॅनेल...
Join : @We_Treckers

T.me/We_Treckers

आपल्या सर्व मित्रांना शेयर करा ही लिंक👆👆




🟢 अफजल खान वध 🟢

◾️स्थान:- प्रतापगड

◾️अफजलखान शिवाजी महाराज व संभाजी कावजी कडून ठार

◾️12000 घोडदळ
11500 पायदळ/ बंदूकधारी
85 हत्ती 1000 उंट
80-90 तोफा घेऊन निघाला

◾️खानाने आपला मुक्काम वाई येथे टाकला,पूर्वी वाईचा सुभेदार असल्याने त्याला त्या भागाची चांगली माहिती होती

◾️भेटीची वेळ 10 नोव्हेंबर 1659 रोजी ठरली

◾️प्रत्येक पक्षाचे 10 अंगरक्षक असतील व त्यातील एकजण शामियान्याबाहेर थांबेल.

◾️निःशस्त्र भेटायचे ठरले तरी खानाने आपल्या अंगरख्याखाली बिचवा लपवला होता व खानाकडून घातपाताच्या शक्यतेमुळे शिवाजींनी अंगरख्याखाली चिलखत चढवले होते व लपवण्यासारखी सोपी वाघनखे हातामध्ये लपवली होती

◾️खानाने महाराजांना अलिंगनादरम्यान काखेत दाबून बिचव्याचा वार केला पण चिलखतामुळे महाराज बचावले. खानाने दगा केला म्हणून महाराजांनी लपवलेल्या वाघनखाने खानाची आतडी बाहेर काढली

◾️सय्यद बंडाने शिवाजीवर वार केला परंतु जिवा महालाने आपल्यावर घेतला व शिवाजींचा रस्ता मोकळा केला. इकडे खान त्याच्या पालखीत स्वार झाला परंतु संभाजी कावजीने प्रथम भोईंचे पाय तोडले.
🔺"होता जिवा म्हणून वाचला शिवा"


संकलन: सचिन गुळीग




रोजचेच ते जिने जगण्यापरी जगतो जरा हटके आम्ही..
दऱ्या खोऱ्यात बेभान घोंगावतो, ह्या सह्याद्रीचे जातिवंत भटके आम्ही...
#आम्ही_दुर्गवेडे🤩
#किल्ले_तोरणागड🚩
#सह्याद्री #भटकंती🤗
#नीत्या🤟 #pk❣️




तांदळाची भाकरी, चपाती, मटकिची भाजी, वांग्याची सुकी भाजी, कढी, इंद्रायणी भात, वरण, गावरांन मिर्चीचा ठेचा, नींबू, कांदे, पापड़, लोणचं, हे सगळं मिळालं, ते ही सह्याद्री मधल्या एका दुर्गम गावात, प्रदूषणमुक्त वातावरणात
अजून काय हवे जगायला ? #pk❣️ #Ni3




साभार : इंटरनेट


सह्याद्री हा महाराष्ट्रभूमीचा अनमोल दागिना याच अनमोल, अफाट, बेलाग आणि राकट सह्याद्रीच, सह्याद्रीतील गिरिशिखरांच आणि गिरिशिखरांवर असलेल्या पावन-पवित्र गडकोंटाच इथल्या जाज्वल्य इतिहासाशी अतूट अस नात आहे...
.
याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, अंगाखांद्यावर, कड्या- कडकपऱ्यात असंख्य गड आजही ताठ मानेने, घट्ट पाय रोवून, आपल्या पुर्वजांच्या स्मृती आळवत, मुक्याने, जर्जर अवस्थेत परंतु तेवढ्याच अभिमानाने, स्वाभिमानाने, इतिहासाची साक्ष देत उभी असलेली....,

“स्वराज्याच्या समशेरीच पहिले पात किल्ले तोरणावरील झुंजार माची”......🚩

दुर्ग बांधणीतील अद्भूत असणारी माची म्हणजे मुख्य गडापासून कमी उंचीची ही बाजू आणि म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माचीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हटले तर संजिवनी, सुवेळा, झुंजार अशी काही ठळक उदाहरणे घेता येतात माचीच्या भौगोलिक रचनेवरून त्याचा वापर केला जात....

➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : (इंटरनेट) ...👌♥️
साभार : इंटरनेट
#किल्ले_तोरणागड
#डेक्कन टूर्स
#नी3 #pk




झुंझार माची ❤️
राजगडाला जशी संजीवनी, सुवेळा, पद्मावती तशीच तोरण्याला झुंजार आणि बुधला माची. यातील झुंझार माची विस्ताराने छोटी, पण आक्रमक!
राजगडाच्या दिशेने निघालेल्या एका बलदंड सोंडेवरील हे नागमोडी बांधकाम म्हणजे एखादी सळसळणारी नागीणच! सळसळत जात जिने एकदम आपला फणा वर उचलावा अशी!
या माचीच्या दोन्ही बाजूला खोल कडे आणि डोंगराच्या या धारेवरच दोन टप्प्यांमधील माचीचे बांधकाम ज्याला चिलखती बुरुजांनी आणखी भक्कम केले आहे. तिचे वरून दिसणारे दर्शन जितके पोटात धडकी भरवणारे तितकेच तिच्या अंगाखांद्यावरून फिरताना दरारा वाढवणारे.
शिवरायांच्या दुर्गाचे हे असले चंडिकेचे रूप पाहिले, की उत्तरेकडील किल्ल्यांचे अस्मानी सौंदर्य त्यापुढे फिके वाटू लागते...!!!

#किल्ले_तोरणागड
#सूर्यास्त #Sunset
#नी3


सोळाव्या वर्षी तोरणा जिंकून सुरू झालेली स्वराज्य निर्माणाची 'झुंज' राजगडावर पहिली राजधानी स्थापन करून जणू सुर्योदयासमान झालेली होती! स्वराज्य निर्मितीचा पहिला प्रवास एकाच दृश्यात...! #किल्ले_तोरणागड #सूर्यास्त #Sunset #नी3





Показано 20 последних публикаций.

610

подписчиков
Статистика канала