🚨COMBINE MENTOR🚨


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


Revansiddha Kadam [PSI 2020 Open General Rank 45 ]
Rohit Jadhav [PSI 2020 Open General Rank 48]
Uddhav Pokharkar [PSI 2020
Open General Rank -163]

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


आपल्या ग्रुपचे सदस्य मा.PSI रोहीत जाधव सर याची 11 वाजता मुलाखत आहे... नक्की ऐका..सरांना पहिल्याच प्रयत्नात यश मिळालं आहे..




'वडील..!!'

काय बोलावं या व्यक्तीबद्दल खरंच कळत नाही यार.. आपण सगळेजण आईशी मोकळेपणाने बोलत असतो, मनातल्या गोष्टी सांगत असतो. पण असं बडिलांबाबत होतं नाही.. आपल्याला न कळता आपलं स्वप्न जगत असलेला माणूस आहे हा... आईशी बोलताना दोन चार गोष्टी त्यांच्याशीही बोलत जा खूप बरं वाटेल त्यांना.. वडील कधीच व्यक्त होणार नाहीत तुमच्यासामोर... वडिलांनाही एकटेपणा जाणवतो बरं का...त्यांनाही वाटत असतं की पोरांनी आईसारखं आपल्याशी बोलावं... जास्त नाही पण तुम्ही त्यांना कसे आहात विचारा, काय चाललंय विचारा, तब्बेत कशी आहे विचारा, कधीतरी तेलाने छान डोकं चोळून द्या, खूप भारी वाटेल त्यांना... वडील हे सूर्यासारखे असतात रे.. सोबत असले की तापट वाटतात आणि नसले की सगळीकडे अंधारच अंधार... कधीतरी कौतुक पण करत जा त्यांचं.. आज वडील असले तरी एकेकाळी ते मुलगा होते त्यांनाही कौतुक आवडतं... जमेल तेव्हा मिठी मारायला विसरू नका त्यांना,खूप ताकद असते त्या मिठीत... तुम्हाला जेव्हा यश मिळेल ना तेव्हा आनंदाने नाचणारा 18 वर्षाचा पोरगा तुम्हाला त्यांच्यात दिसेल, मी खूप जवळून बघितला.@आपला superhero 😍❤️


@रेवण..

https://t.me/combinementortop


'चार-दोन उपदेशाचे डोस..'

1)Combine मुख्य परीक्षा 2022 साठी 30 ते 35 दिवस राहिलेत... येणारा प्रत्येक दिवस महत्वाचा आहे..
2)जास्तीत-जास्त वेळ अभ्यासात गुंतून राहण्याचा प्रयत्न करा.
3) Negative लोकांमध्ये जाणं टाळा. Exam होईपर्यंत एकटं राहिलात तर उत्तमचं.
4) Social media, मित्र, विविध प्रकारची नाती यांमध्ये कमीत कमी वेळ कसा जाईल यासाठी प्रयत्न करा.
5)मागचा 3-4 महिण्यापेक्षा येणाऱ्या 30-35 दिवसात जर पूर्ण ताकदीने अभ्यास केलात तर खूप जास्त फायदा होणार आहे.. जस-जशी परीक्षा जवळ येईल तस- तसा अभ्यास वाढला पाहिजे.
6)जास्तीत-जास्त Revision आणि वेळ लावून पेपर सोडवणे यावर भर द्या.
7) Test paper सोडवताना time management आणि चुकणाऱ्या गोष्टी याकडे लक्ष असुद्या, मार्क्स बघू नका, ते कमी जास्त होतं असतात.
8) आता महत्वाचा वेळ आहे मनापासून सांगतो की पूर्ण ताकदीने लढा. गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येतं नाही. खूप खूप शुभेच्छा...

@रेवण..


Join- https://t.me/combinementortop


स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करत असल्यापासून Current Affairs मध्ये तुझं नाव नेहमी वाचलंय.. तेव्हापासून अभिमान वाटतो तुझा... एवढ्या कमी वयात जगावर राज्य करतोयस..
तू आमचा अभिमान होतास,आहेस आणि राहशील... Proud of You🇮🇳


👉अपयश येणाऱ्या कारणांपैकी एक महत्वाचं कारण..

अनेकदा काय होतं की आपण एकाचवेळी दोन-तीन दगडांवर पाय ठेवून चालण्याचा प्रयत्न करत असतो... आपण अनेकदा राज्यसेवा, combine च्या मुख्य परीक्षेला असतो, मध्येचं एखादी सरळसेवा पण आलेली असते आणि अशावेळी नेमकं काय करायचं हे आपलं ठरलेलं नसतं आणि आपण सगळंच सोबत करण्याचा प्रयत्न करत असतो... 2-3 परीक्षेचा सोबत अभ्यास करणं आणि एकाच परीक्षेवर पूर्ण Focus असणं यात फरक आहे ना? अनेकांना या गोष्टी योग्य वेळी लक्षात येतं नाहीत आणि त्यामुळे यश मिळायला उशीर लागतो असं मला वाटतं...


@रेवण..


झालेला अपमान कधी विसरायचा नसतो त्याला आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यायचं असतं.... चांद्रयान 3🇮🇳


Video oldindan ko‘rish uchun mavjud emas
Telegram'da ko‘rish
थोड्या फार मार्क्सने ज्यांना यशाने हुलकावणी दिली त्यांच्यासाठी...


https://t.me/combinementortop


इतिहास रचणं हा आपला इतिहास आहे 🇮🇳


सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा
proud Of You🇮🇳


Sub registrar cut off 58.50

✅Join: https://t.me/combinementortop


7594.pdf
104.4Kb
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे

✅Join:
https://t.me/combinementortop


पूर्व परीक्षा 2023 निकालाचा निमित्ताने थोडंसं..

पूर्व परीक्षेचा निकाल लागला. ज्यांना यश मिळालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा, आता यशात जास्त हुरळून न जाता प्रचंड ताकदीने अभ्यास करा.. लवकरच मुख्य परीक्षेचा तारखा येतील.... ज्यांना थोड्या फार चुकांमुळे अपयश आलं त्यांनी अजिबात खचून जायचं नाही... प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाला काही चुकांमुळे अपयश आल्यामुळे थोडंसं वाईट वाटणं साहजिक आहे कारण आपण माणसं आहोत आणि त्यातही मराठी माणसं... अपयशातून धडा घेऊन पुन्हा तयारी करून जिंकणं हे आपला इतिहास आपल्याला शिकवतो त्यामुळे न थांबता, न खचता पुन्हा त्याच्यापेक्षा जास्त क्षमतेने तयारी करून लढायचं आणि जिंकायचं...
थोडासा वेळ घ्या, स्वतःशी बोला, नियोजन करा आणि सुरवात करा... एखाद्या अपयशाने थांबणं आपल्याला शोभत नाही हे लक्षात असुद्या...शाळेत असताना आपण दोन सुविचार नेहमी वाचायचो 1) वाचाल तर वाचाल 2) थांबला तो संपला... निकालाचा निमित्ताने आठवले मला.. थांबू नका, चालत रहा ❤️
Thank You


@रेवण..


7593.pdf
3.8Mb
🛑जा.क्र.011/2023 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 1098 पदांची भरती करण्यात येईल. 🔥

Join- https://t.me/combinementortop


जा.क्र.011/2023 महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील पदसंख्येसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेमधून एकूण 1098 पदांची भरती करण्यात येईल.








7589.pdf
151.8Kb
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

✅Join:

https://t.me/combinementortop


आपणही या 3-4 गोष्टी जपणं फार महत्वाचं आहे..!!

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

1 164

obunachilar
Kanal statistikasi