'चार-दोन उपदेशाचे डोस..'
1)Combine मुख्य परीक्षा 2022 साठी 30 ते 35 दिवस राहिलेत... येणारा प्रत्येक दिवस महत्वाचा आहे..
2)जास्तीत-जास्त वेळ अभ्यासात गुंतून राहण्याचा प्रयत्न करा.
3) Negative लोकांमध्ये जाणं टाळा. Exam होईपर्यंत एकटं राहिलात तर उत्तमचं.
4) Social media, मित्र, विविध प्रकारची नाती यांमध्ये कमीत कमी वेळ कसा जाईल यासाठी प्रयत्न करा.
5)मागचा 3-4 महिण्यापेक्षा येणाऱ्या 30-35 दिवसात जर पूर्ण ताकदीने अभ्यास केलात तर खूप जास्त फायदा होणार आहे.. जस-जशी परीक्षा जवळ येईल तस- तसा अभ्यास वाढला पाहिजे.
6)जास्तीत-जास्त Revision आणि वेळ लावून पेपर सोडवणे यावर भर द्या.
7) Test paper सोडवताना time management आणि चुकणाऱ्या गोष्टी याकडे लक्ष असुद्या, मार्क्स बघू नका, ते कमी जास्त होतं असतात.
8) आता महत्वाचा वेळ आहे मनापासून सांगतो की पूर्ण ताकदीने लढा. गेलेली वेळ पुन्हा कधीच परत येतं नाही. खूप खूप शुभेच्छा...
@रेवण..
Join- https://t.me/combinementortop